आपला प्रश्न स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. हा खाली दिलेला फॉर्म भरून आपली माहिती आमच्यापर्यंत पोच करा.
लिंक -
https://t.co/4YTo3JtNqS
- सौरभ राजू शेट्टी
7745007227
सन २०२३ या शैक्षणिक वर्षात शिकत असून अनेक महाविद्यालयात scholarship/freeship राज्य सरकारकडून महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालय थकीत फी ही विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करत असून हे अन्यायकारक आहे.
@SRSspeaks_@rajushetti#म#मराठी@swabhimani7227
पैसे भरले नाही तर परीक्षेला बसून दिले जाणार नाही असे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना खडसावले आसून ह्या सर्व गोष्टी अन्यायकारक आहेत आणि स्वा��िमानी विद्यार्थी परिषद या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरली आहे.