#Thread
फडणवीसांनी किंवा भाजपाने शिंदेंना मुख्यमंत्री करून चूक केलीय असं म्हणणाऱ्यांसाठी-
१. कुबड्यांवरची सत्ता कधी धोक्यात येईल सांगता येत नाही, तसंही राज्याचं राजकारण ऑलरेडी किचकट झालंय आणि या अडीच-तीन वर्षांत हे दूसऱ्यांदा घडतंय!
माझ्या शिफ्टची काळजी करु नकोस.
तुझी शिफ्ट दुसरा कोण तरी घरात करुन जाईल तिकडे लक्ष दे …
लोकांकडे बोलायला काय नसलं की ते वैयक्तिक आयुष्यात डोकावतात … या चूxx सारखे…
यातून तुमचीच लायकी दिसते so called भिकारxx liberal…
अजून एक
मला अभिमान आहे गजाननचा… माझ्या नात्याचा…!♥️
राजकारणातले काहीही 🔔 कळत नसूनही नितीन गडकरींना भाजपने तिकीट नाकारले आहे असलं फालतू भाकीत करून पुन्हा तोंडावर ऐपटणाऱ्या इथल्या उबाठाच्या छुप्या समर्थकांचे राज ठाकरेंच्या दिल्ली भेटीवर काही विश्लेषण आले की नाही अजून ????
😂🤣😂🤣😂😂
किती लोकांना माहीत आहे की स्वातंत्र्य पूर्व काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोल्हापुरात "राजाराम" स्वयंसेवक संघ या नावाने काम करायचे!
इंग्रजांना "राष्ट्रीय" या शब्दाची भीती असल्यामुळे संघाने ही युक्ती लढवली होती.
नागपूरचे भोसले, सातारची गादी, कोल्हापूरची गादी या सर्वांसोबतच संघाचे नेहमी जिवाभावाचे संबंध राहिलेले आहेत.