You are recording my video, wait I will call the Police
- Maharashtra Traffic Police Officer
And then she starts grabbing his collar, simply because he started recording her
@mataonline एकही काम उरलेले दिसत नाही ह्यांना प्रकाशझोतात येण्यासाठी मोदींना खोचक उत्तर दिले की चमचे लाचार लगेच प्रकाशझोतात येतात त्यामुळे ह्यांनी ही हा मार्ग निवडलेला दिसतोय....🤣🤣😂 आता तर तुम्हाला अभिनयासाठी एकही काम मिळणार नाही इतके नक्की तुमचे करिअर गेले आता खड्ड्यात
@SakpalSiddi@MaheshP48511988@Marathi_Rash फक्त मोदी भक्तच श्वास घेतात की काय आणि तुम्ही श्वास घेत नाहीत असे समजायचे की काय? मोदी अडाणी अंबानी ही नावे वापरली की ट्विट मध्ये वजन वाढते असे तुम्हाला वाटते का? मोदी यांनी सर्वांच्या भल्यासाठी त्यांचे विचार मांडले त्यात चुकीचे असे काय आहे प्रत्येक गोष्टीला विरोध करणे योग्य नाही
@SakpalSiddi@MaheshP48511988@Marathi_Rash आजपर्यंत तुम्ही स्वतः किती वृक्ष लावले हे तरी सांगा सगळेच सरकार करेल तर मग तुम्ही काय करणार. स्वतःची घरे बांधतांना तुम्ही ही झाडांना कापूनच घरे बांधली होती. तुमचे घर रस्ता अस्तित्वात येण्यापूर्वी तिथेही झाडेच होती बरोबर ना
🚨 रेल में शिकायत की कीमत इतनी भारी पड़ेगी… किसी ने सोचा भी नहीं था.! 😱
ट्रेन में सफर कर रहे एक यात्री ने सिर्फ इतना किया कि उसने कैटरिंग स्टाफ द्वारा extra चार्ज लेने की शिकायत कर दी…
शिकायत के बाद यात्री का PNR और सीट डिटेल्स आगे भेजी गईं
फिर कैटरिंग वाले आए और यात्री को बुरी तरह पीट दिया! कप��़े फाड़े, थप्पड़-लातें चलीं।
वीडियो वायरल होने के बाद IRCTC ने ठेकेदार का कॉन्ट्रैक्ट खत्म कर दिया, ₹5 लाख जुर्माना लगाया और FIR दर्ज हुई।
लेकिन सवाल ये है कि अगर शिकायत करने पर यात्री को ही पीटा जाएगा, तो कौन शिकायत करेगा?
TT ने ट्रेन में 700 रुपए लिया...रसीद नहीं दिया..दिन दहाड़े सबके सामने वसूली करते साहब कैमरे में कैद हो गए है....!
आदरणीय श्रीमान @AshwiniVaishnaw जी यह वीडियो जहाँ की हो जांच कर इनके खिलाफ कार्रवाई करने की कृपा करें. @RailMinIndia
सोन्याच्या खाणी भारतात नाहीत. सोने आयात करावे लागते. तेवढा परकीय चलनावर ताण पडतो. आधीच क्रुड महागल्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण आह��. म्हणूनच 'वर्षभर सोने खरेदी करू नका' असे आवाहन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यापूर्वीच्या यूपीए सरकारने सुद्धा हेच सांगितले होते. ऐका तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम काय म्हणताय.
@PratapSarnaik तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने बोलत आहात पण HSRP नंबर प्लेट मध्ये तुमचे काहीच चालत नाही तसेच इथे ही नको तसे व्हायला तेव्हा मराठी माणसाला फसवण्याची योजना आखू नका करून दाखवा बोलत राहू नका. सर्व चालकांना मोबाईल वर ग्रुप मेसेज पाठवत रहा आणि आठवण करून देत रहा हे योग्य राहील.
@beingsanskari0 हे सगळे जनताच करते तर मग जनतेला आवाहन केले तर पंतप्रधान मोदी यांचे चुकले कुठे? नको तिथे काहीही करून विरोध करणे म्हणजे निव्वळ म���र्खपणा आहे. तुम्हाला जमेल असे दिसत नाही तुम्ही दुर्लक्ष केले तरी चालेल. 😀😄