It was observed that during the NEET student protests, some opposition leaders appeared to use the movement for political gain, while others diverted the discussion to issues unrelated to the students’ demands.
#india
Potholes on the roads are causing trouble only to common citizens. Party workers travel in big vehicles, so they neither feel nor notice these potholes. As a result, this issue never really reaches the ministers through them. Does a party worker come out only for campaigning?#goa
महाराष्ट्र जनतेने दाखवून दिलं आहे आताच सरकार हे हिंदुत्वचं सरकार आहे.🚩 महायुतीला विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानतो. बाकी राज्यात राहिलेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त भगवा फडकवण्याचा निश्चय करूया.🚩
#MahayutiSarkar@mieknathshinde@BJP4Maharashtra
मनसे अजून हरला नाही! 🚩
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाटलं होतं कि जनता ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला’ यंदा निवडून आणेल नवीन काही बघायला मिळेल, पण निराशा मिळाली आहे. @mnsadhikrut@RajThackeray
कार्यकर्ता
एका पार्टीचा कार्यकर्ता कसा असावा हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कार्यकर्ता हा पार्ट्यासाठी वावरात असताना जनतेच्या सेवेसाठी झटला पाहिजे. जनता कुठल्या संकटातून जात आहे त्यावरती उपाय काढणे, जनतेचे प्रश्न आमदारांपर्यंत पोहचवले पाहिजे.