HSRP नंबर प्लेट ही फक्त आणि फक्त
सामान्य लोकांसाठीच कंपल्सरी बाकी
राजकारणी नेतेमंडळी त्यांचे चेलेचपाटे
पैसा असणारे अति श्रीमंत आणि दोन
नंबरचे काम करणारे यांचेकडे बघायची
महाराष्ट्र RTO पोलिसांची हिंमतही होत
नाही कारण गाडी पकडलीच व फाईन
मारायचा प्रयत्न केला तर लगेच वरून साहेबांचे फोन येतात...
@DGPMaharashtra@CMOMaharashtra मुख्यमंत्री
साहेब सर्व नियम आणि कायदे हे फक्त
सामान्य लोकांच्या पिळवणुकीसाठीच
केलेले आहेत का ?
#सहजंच
कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत.
बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने मतदान केलेलं आहे.
जर अशा पेपर फुटीमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असतील किंवा कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी होऊन कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे.
मतभेद असू शकतात, पण देशाचा अपमान कधीच मान्य नाही.
एखाद्या व्यक्तीबद्दल राजकीय मतभेद असणे हा लोकशाहीचा भाग आहे. परंतु भारताचेसंवैधानिक पदावरील पंतप्रधान किंवा देशाबद्दल अपमानास्पद, द्वेषपूर्ण किंवा देशाची प्रतिमा मलिन करणारी वक्तव्ये करणे योग्य ठरत नाही.
जर अशा वक्तव्यांमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असतील किंवा कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी होऊन कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे.
त्याचवेळी कोणत्याही व्यक्तीच्या व��यक्तिक आयुष्यावर, क��टुंबावर किंवा शारीरिक बाबींवर टीका करण्याऐवजी विचार आणि कृतीवरच टीका व्हावी, हीच भारतीय संस्कृती आणि लोकशाहीची अपेक्षा आहे.
राजकारणात सभ्यता, संवादात संयम आणि देशाबद्दल आदर असलाच पाहिजे. हीच खरी लोकशाहीची ओळख आहे.
जय हिंद! 🇮🇳
25 दिन मे पैसा डबल..!!!
@TRAI तुमच्या आयच्या गांडीत घाला ती रिंगटोन.. मदारचोदानो इथं इमर्जन्सी असते, फोन लागला का नाही घंटा समजत नाही.
@airtelindia आणि तुम्ही उपट्यांनो कोणाला विचारुन असले धंदे करतात. आधी परमिशन घ्या ग्राहकांची चुत्यानो.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 पेट्रोल पंप बंद आहेत. काही ठिकाणी सीएनजी आणि डिझेलसाठी रांगा लागल्या आहेत, तर सर्व पंपां���र पेट्रोल पूर्ण संपले आहे. इतर कोणत्या ठिकाणी आणि शहरांमध्ये ही परिस्थिती आहे? पंप कुठं कुठं बंद आहेत?
मुंबईच्या कामसू, वेळेची किंमत जाणणाऱ्या आणि व्यवहारी वृ��्तीला सलाम..!
काम, पैसा आणि व्यवहार यांची योग्य सांगड घालून इथला माणूस प्रगती करतो… काम करून पैसा कमवणे, पैसा देऊन काम करून घेणे… ही स्पष्ट आणि व्यावसायिक मानसिकता अनेकांना श्रीमंत बनवते…
त्या तुलनेत मराठवाड्यात अनेक ठिकाणी काम करताना किंवा करून घेताना व्यवहार सोडून अनावश्यक फाटे फोडले जातात, वेळ घालवला जातो, आणि त्यामुळे प्रगती खुंटते… प्रगती हवी असेल तर कामाला काम म्हणून पाहायला श��कलं पाहिजे…🙌
#मुंबई ❤️ #मराठवाडा
Acidity!
1 in 4 Indian is living with Acidity.
What is the cause of Acidity?
Most people think it's normal to have acidity or to be dependent on antacids
A thread🧵 on a why regular dependency on antacids is not good,dietary&lifestyle changes to manage acidity.
Lets go👇