कोल्हापूर दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे ललित गांधी यांनी कोल्हापूर विमानतळावर स्वागत केले. यावेळी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, आ. अमल महाडिक, आ. शिवाजी पाटील, आ. राहुल आवाडे व सर्व अधिकारी उपस्थित होते.
मान्यवर प्रधानमंत्री जी ,
देश की सेवा में आपका यह पच्चीस वर्षीय अद्भुत सफर समर्पण, प्रतिबद्धता, और राष्ट्रनिष्ठा का प्रतीक है।
आपने भारत को नई दिशा, नई पहचान और वैश्विक प्रतिष्ठा प्रदान की है।
आपकी दूरदृष्टि, कर्मनिष्ठा और अटूट संकल्प ने देश को आत्मनिर्भरता, विकास और गरिमा के पथ पर अग्रसर किया है।
आपका जीवन “सेवा ही समर्पण” के मंत्र का जीवंत उदाहरण है।
गरीब, किसान, व्यापारी, युवा, महिला और प्रत्येक नागरिक के जीवन में परिवर्तन लाने का आपका अथक प्रयास भारत के इतिहास में स्वर्णाक्षरों में अंकित रहेगा।
हम सभी भारतीय आपके नेतृत्व में एक सशक्त, समृद्ध और विश्वगुरु भारत के निर्माण के साक्षी बनने पर गर्व महसूस करते हैं।
जय हिंद!
आपका हार्दिक अभिनंदन एवं शुभकामनाएँ।
@narendramodi
*कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सकारात्मक पाठिंबा: ललित गांधी*
महाराष्ट्र चेंबर ऑ�� कॉमर्स, इंडस्ट्री आणि अॅग्रिकल्चर — राज्यातील चार दशलक्ष उद्योग आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनि��ित्व करणारी शतकोत्तर संस्था — यांच्या वतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई यांची गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान, ललित गांधी यांनी कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेसाठी औपचारिक मागणीपत्र सरन्यायाधीशांच्या हातात सुपूर्त केले.
यावर न्या. गवई यांनी स्पष्टपणे सांगितले:
> "मी गेली पाच वर्षे कोल्हापूर खंडपीठाच्या बाजूने आहे."
या स्पष्ट विधानाने कोल्हापूर व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जनतेच्या न्यायाच्या अपेक्षांना अधिक बळ प्राप्त झाले आहे.
या प्रसंगी ललित गांधी यांनी सरन्यायाधीशांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ५२व्या शेठ वालचंद स्मृती व्याख्यानासाठी आमंत्रण दिले. त्यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या शतक महोत्सवाचे विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, न्यायमूर्ती मनीष पितळे, महाराष्ट्रचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य, हर्ष सकलेचा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने कोल्हापूर खंडपीठाच्या न्याय्य मागणीसाठी असलेला आपला पाठिंबा पुन्हा एकदा स्पष्ट केला असून सर्व संबंधित घटकांनी एक���्र येऊन या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
छायाचित्र वर्णन: सरन्यायाधीश श्री. भूषण गवई यांना कोल्हापूर खंडपीठासाठी निवेदन सुपूर्त करताना ललित गांधी.
#गोंदिया
जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतला विविध योजनांचा आढावा. यावेळी जिल्हाधिकारी प्रजीत नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बहिरे, यांची उपस्थिती होती.
#गोदिया
शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना महाराष्ट्रातील विमानसेवा संबंधी निवेदन देऊन चर्चा करताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष ललित गांधी सोबत संदीप भंडारी.
महाराष्ट्र विधानसभा चुनाव निमित्त संपूर्ण महाराष्ट्रकी यात्राके दौरान धूलिया प्रवासमें परमपूज्य आचार्य रत्नसुंदर सुरीशवरजी महाराज साहब से आशीर्वाद लेकर "जैन आर्थिक विकास महामंडल" की गतिविधियों एवं आगामी योजनाओं संबंधी विचार विमर्श करके पूज्य आचार्यश्रीका मार्गदर्शन प्राप्त किया!