सुमित्रा भावे यांचे १९ एप्रिल २०२१ रोजी दुःखद निधन झाले. काही कलाकार,सुमित्रा भावे यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. हा कार्यक्रम २९ मे २०२१, रोजी आरभाट फिल्म्सच्या युट्युब चॅनलवर संध्याकाळी ६-८ या वेळेत लाईव्ह पाहता येईल.
https://t.co/V1QwxvIpK1
जन्म आणि मृत्यु कोणाला चुकलेले नाहीच पण त्या प्रवासात तुम्ही किती आनंदात राहता आणि किती माणसं कमावता यावर त्या प्रवासाला अर्थ येत असतो. #narendrabhide हे त्या नावांपैकी एक नाव आहे ज्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टी हळहळली.
If you are a writer.
If you can express yourself well.
Then
This is a platform for you.
DM, us you're write-ups the best one will get a chance to upload on our wall.
Don't waste your time...hurry up!!!!!
If not you then suggest your friends do so.
#fourcore#fourcoreent
सुरुवात सोप्याने झालेली बरी.
असं ऐकलं होतं की क्लिष्ट लिहिण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असावं लागतं. हे खरंय. पण तेच सोप्या भाषेत मांडायला तशी चपखल तयारी ही लागते. साधं सोपं कसं सहज मनाला जाऊन भिडत. असेच साधे, सोप्पे आणि अगदी सरळ कवी मंगेश पाडगावकर!
#fourcore#fourcoreentertainment
@OfficialAmruta
सौंदर्य आणि कला यांचा सुंदर मिलाप म्हणजे अमृता!गोलमाल, साडे माडे तीन या चित्रपटांमधून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर २००९ साली आलेल्या नटरंग ने मात्र तिला एक स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि अख्खा महाराष्ट्र "वाजले की बारा" च्या ठेक्यावर ताल धरू लागला
1
@OfficialAmruta
परंतु यश सतत खुणावत असताना तिला अजिबात "ग" ची बाधा झाली नाही. ती जितकं तिच्या सहकलाकारांसोबत मनमुराद बोलते, ती तेवढ्याच मोकळेपणाने तिच्या चाहत्यांनाही भेटते. सोशल मिडीयावरूनही तिला चाहत्यांशी गप्पा मारायला नेहमीच आवडतं.
6