आयुष्यात कधीही कुणाचं अंतःकरण दुखवू नका...कारण श्रीकृष्ण ने फार सुंदर वाक्यात वर्णन केलंय कि.....
"किसी को उजाड कर बसे तो क्या बसे
और किसी को रुलाकर हसे तो क्या हसे..!"
#radheradhe#zindagi
Alakh Pandey was offered 40 Crore per annum by Unacademy to teach on it's platform, but he refused.
#physicswallah now becomes fastest edtech startup to become a unicorn 👏
@samant_uday वाह रे महाराष्ट्र सरकार_आज पासुन आमच्या परीक्षा सुरु होत आहेत आणि अद्याप तुमची परीक्षा पद्धत कशी आहे तेच ठरलं नाही,विद्यार्थी च्या जागेवर येऊन विचार करा थोडं @samant_uday सर तुमचं तर हे चालत राहील पण शेवटी याच फळ कोण भोगेल?विद्यार्थीच न्...साहेब खूप अपेक्षा आहे हो तुमच्��ाकडून 🙏
❤️ज़िंदगी मे बार बार सहारा नहीं मिलता.... बार बार प्यार से कोई प्यारा नहीं मिलता.... जो पास है उसे संभाल के रखना क्योंकि कोई ��क बार खो जाए तो फिर दोबारा नहीं मिलता....✨💖🤝😍
.
.
#zindagi #safar
काय साहेब,शाळा सुरु होऊ लागल्या ५ तारखेपासून आणि उच्�� व तंत्र शिक्षण कर्मचारी झोपेत आहे..आम्हाला practical knowledge ची खूप गरज आहे हो असं झोपून बसू नका.फक्त कॉलेज वर च सगळा कोरोना येत नाही उग मूर्खपणा करत आहात.
#reopeningcolleges
@samant_uday
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@samant_uday साहेब....
उदघाटनाच्या वेळेला गर्दी होत नाही का हो...तेव्हा कुठे जातो हो कोरोना..
आमचं कॉलेज बंद आहे दीड वर्ष झाले थोडं विचार करा साहेब..सगळं सुरु पण कॉलेज नाही का...?कारण आम्ही आधीच सगळी फीस भरतो..इनकम च ताण नाही...बंद असलं तरी तिजोरी भरत आहे
#reopencolleges
बार,रेस्टॉरंट,रॅली,हॉटेल,निवडणूक यांचामुळे कोरोना पसरत नाही मात्र कॉलेज उघडले तर कोरोना पसरतो वाह रे सरकार😒
आमची थोडी व्यथा जाणून घ्या😢
आमचं कॉलेज बंद राहू देऊ नका,पाया पडतो साहेब🙇
पण आता #collegeopen nhi tr fees nhi😡
#reopencolleges@samant_uday@ajitpawar@CMOMaharashtra