#ROTIDAY#Successful consecutive three years #FYSF....
In 2017 Friends youth social foundation came with an idea of celebrating Valentine's day as Roti Day. This initiative was started from DKTE and SIT college Ichalakaranji. Now every group of people celebrating the same.
उदगाव येफ्रेंड्स युथ सोशल फौंडेशन कडून आज शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त तथा आर्थिक दृष्ट्या दुर्बल 16 विद्यार्थी विध्यार्थीनिना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये सॅक, वह्या ,पेन ,कंपास, पाण्याची बॉटल इ. साहित्य वाटप करण्यात आले.