Wow..गतिमान शासन.
टोलसोबत लोकांचा पाऊण तास वाया घालवण्याची मुभा पण टोल कंपन्यांना बहाल केली आहे का?
Fasttag ने तरी काही बदल दिसायला नको का?
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूरजवळ केवळ टोलसाठीची ही लांबलचक रांग आहे
कुठे गेला 100 मीटरचा नियम? जितकं ट्रॅफिक शहरात नाही त्याच्यापेक्षा जास्त टोलनाक्यावर.
मुंबई पुणे सारख्या प्रवासात टोल व्यवस्थापनाची ही अवस्था
40 सेकंदाच्या कामाला 40 मिनिटे..देशात सर्वाधिक टोल असलेल्या हायवेवर तरी लोकांचा त्रास थोडा कमी करा. @nitin_gadkari@NHAI_Official@mnsadhikrut
Former Prime Minister P. V. Narasimha Rao, Chaudhary Charan Singh, and S. Swaminathan, father of the Indian Green Revolution, were posthumously awarded Bharat Ratna. S. Swaminathan passed away just a few months ago. A scientist who achieved so much should have received this honour during his lifetime. Anyway.
Now that the Bharatiya Janata Party-led government at the Center has shown political generosity by honouring P. V. Narasimha Rao, Chaudhary Charan Singh, and Pranab Mukherjee a few years ago, they must show the same generosity and declare Balasaheb Thackeray ‘Bharat Ratna’ as well.
A prominent cartoonist of this country and a unique leader who kindled the pride of all Hindus across the country deserves this honour. It will be a moment of jubilation for me, and others like me who have inherited Balasaheb’s thoughts.
@PMOIndia@narendramodi@AmitShah
#BharatRatna #BalasahebThackeray #HinduHrudaySamrat #हिंदूहृदयसम्राट
बीन बुलाये पाकिस्तान ची बिर्याणी खाणाऱ्याने आणि त्याच्या भक्तांनी जावेद अख्तर यांचा हा विडिओ पाहिलाच पाहिजे.
पाकिस्तान मध्ये जाऊन पाकिस्तान च्या तोंडावर त्यांची औकात दाखवली. ते पण कोणत्याही पदावर नसताना.
हा आहे खरा भारतीय जावेद ❤️❤️🔥🔥
Be a lighthouse. Let the waves keep buffeting you, trying to knock you down. But if you stand tall and believe in yourself your light will keep shining… #MondayMotivation
महाराष्ट्र मध्ये पक्का चाललाय काय कुठे विदेशी लोक आपली जुन्या गोष्टी जगाला दाखवत आहे महाराजांचे गड किल्ले काही पैशांसाठी महाराजांचे गड किल्ले सांभाळू शकत नाही नेते फक्त झोपलेत आहेत पुढच्या पीडा ला काही दाकोणार आपण.... 😥😫😭
When you get past Pujara, Virat, Rohit, and then you've to deal with Jadeja and Axar 😄 Brilliant partnership between @imjadeja & @akshar2026 👏🏽 #INDvAUS#BGT2023
यातली नेमकी कुठली घटना जास्त गंभीर,कळत नाहीय
एका महिला पत्रकाराला जाहीरपणे 'आधी कुंकू लाव तर बोलेन'म्हणणं
अशा व्यक्तीला व्यवस्थेत पूर्ण मानमरातब मिळणं
अशा मानसिकतेच्या व्यक्तीची संघटना शिवप्रतिष्ठान नावानं असणं
तथाकथित पुरोगामी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आश्रय देऊन वाढवणं
RTI
माहितीच्या अधिकारात सरकारकडून माहिती मिळवण्याचा आपला हक्क आहे. ग्रामपंचायतीपासुन ते संसदेपर्यंत प्रत्येक विभागाची माहिती आपल्याला ऑनलाइन मिळू शकते.
शुल्क १० रू
माहिती ३० दिवसांत मिळेल
लिंक👇
महाराष्ट्र सरकार
https://t.co/ksG2Y7dT6C
भारत सरकार
https://t.co/sObfR6qwTd
In history of Maharashtra Governor office, it never happened, Governor has to apologise publically & asks for forgiveness. This is historic. He should step-down voluntarily in a dignified manner. He should no more continue & cling to post even though his higher ups wants him.
@maha_governor Please resign if you have even have a small amount of audacity left in you..
Sir this isn't the first time you have let Maharashtra down..it's a regular affair for you..so it's better you keep our state away from your shit..
Please consider this as a request...
ज्या रसातळाला सध्याचे राजकारण गेले आहे ते पाहता नवीन पिढी राजकारणात येण्यास इच्छुक असेल का हा प्रश्न पडतो...
२०१२-१४ च्या दरम्यान देशाचा विकास व्हावा यासाठी तरुण पिढी अग्रेसर होती,
पण सध्याचं राजकारण बघता तरुण वर्ग
"अपण भले, अपने भले" ही भूमिका घेईल असे वाटते...
#राजकारण
मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी,महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य.
हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे.
हे खपवून घेतलं जाणार नाही.
मराठी,महाराष्ट्राची सभ्यता,संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान,मरातब गेला चुलीत.
ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका
विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत