एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर होतोय आणि दुसरीकडे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता वाढदिवसाच्या निमित्त लाखोच्या मेजवान्या आयोजित करतात.. भाजपच्या नेत्यांची ही विलासी वृत्ती, संवेदनशीलता पाठीला बोट लागलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे.
@narendramehta_@ShivsenaUBTComm
@andharesushama देवाभाऊनी मिठी मारलेल्या व्यक्तीचा शोध घ्यायला हवा.अदभुत असा दुष्काळ दौरा हा अगदी scripted होता असा संशय येण्यास पूर्ण वाव आहे.अनेक शेतकऱ्यांना बोलू दिले नाही असं ही दिसतंय.भाजपहो तुमच्या PR टीम बरोबर अनेक लोकं स्वतः व्हिडिओ शूट करतात @AsimSarode@AUThackeray@rautsanjay61