जजऔर वकीलों काआंदोलन चल रहाथा
ज्ञानेश कुमार की गिरफतारीऔरEVM
बंद करवाने की मांग की लेकर
राहुल गांधीऔरअभिजीत दीपके ज्ञानेश कुमार के ईस्तिफा की मांग लेके बीचआये ऐसे राहुल गांधीअभिजीत दीपके ने ज्ञानेश कुमार की गिरफ्तारीEVMबैन का मुद्दा ही डायवर्ट कर दीया
क्योंकि कांग्रेस हीRSSकी मां
चलो छत्रपती संभाजीनगर ॥ चलो छत्रपती संभाजीनगर
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी… शिक्षणातील समतेसाठी… परिवर्तनासाठी...! भारतीय विद्यार्थी मोर्चाची महा रॅली...!
शिक्षित विद्यार्थी | संघटित विद्यार्थी | संघर्षशील विद्यार्थी | नवभारताचा निर्माता विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, शिक्षणातील समानतेसाठी आणि बहुजन मुक्तीच्या शक्तिशाली लढ्यासाठी छत्रपती संभाजीनगर (संभाजीनगर) येथे भारतीय विद्यार्थी मोर्चाची महा रॅली आयोजित करण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने विद्यार्थी या ऐतिहासिक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्याच्या जाहीर समर्थन व सहभागाने हा विद्यार्थी संघर्ष अधिक बळकट करूया!
“विद्यार्थी एकता - बहुजन मुक्तीची शक्ती!” 27 सप्टेंबर 2025 | शनिवार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
चला…
शिक्षणासाठी | समतेसाठी | संघटनेसाठी | संघर्षासाठी | परिवर्तनासाठी
#भारतीयविद्यार्थीमोर्चा #महारॅली #विद्यार्थीएकता #विद्यार्थीहक्क #शिक्षण #शिक्षणातीलसमता #बहुजनमुक्तीपार्टी #बहुजनमुक्ती #छत्रपतीसंभाजीनगर #संभाजीनगर #महाराष्ट्र #जयभीम #जयभारत #बहुजनएकता #विद्यार्थीशक्ती #शिक्षितविद्यार्थी #संघटितविद्यार्थी #संघर्षशीलविद्यार्थी
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी… शिक्षणातील समतेसाठी…
परिवर्तनासाठी...!
भारतीय विद्यार्थी मोर्चाची महा रॅली...!
शिक्षित विद्यार्थी | संघटित विद्यार्थी | संघर्षशील विद्यार्थी | नवभारताचा निर्माता विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, शिक्षणातील समानतेसाठी आणि बहुजन मुक्तीच्या शक्तिशाली लढ्यासाठी छत्रपती संभाजीनगर (संभाजीनगर) येथे भारतीय विद्यार्थी मोर्चाची महा रॅली आयोजित करण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने विद्यार्थी या ऐतिहासिक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्याच्या जाहीर समर्थन व सहभागाने हा विद्यार्थी संघर्ष अधिक बळकट करूया!
“विद्यार्थी एकता - बहुजन मुक्तीची शक्ती!” 27 सप्टेंबर 2025 | शनिवार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
चला…
शिक्षणासाठी | समतेसाठी | संघटनेसाठी | संघर्षासाठी | परिवर्तनासाठी
#भारतीयविद्यार्थीमोर्चा #महारॅली #विद्यार्थीएकता #विद्यार्थीहक्क #शिक्षण #शिक्षणातीलसमता #बहुजनमुक्तीपार्टी #बहुजनमुक्ती #छत्रपतीसंभाजीनगर #संभाजीनगर #महाराष्ट्र #जयभीम #जयभारत #बहुजनएकता #विद्यार्थीशक्ती #शिक्षितविद्यार्थी #संघटितविद्यार्थी #संघर्षशीलविद्यार्थी
#WamanMeshram
ओ.बी.सी. की जाति आधारित जनगणना के लिए समर्पित
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा का 5वां राष्ट्रीय अधिवेशन।
॥ दिनांक 27 सितंबर 2026, दिन रविवार ॥
स्थान : सुंदरय्या विज्ञान केंद्रम ट्रस्ट, बाग लिंगमपल्ली, हैदरावाद, तेलंगाना
उद्घाटक:- हजरत मौलाना डॉ. सईद अहमद उमरी मदनी हफीजुल्लाह दामत बरकातहम (प्रेसिडेंट मरकज जामिया तलीम, आंध्र प्रदेश)
मुख्य अतिथि :- जनाब एम. डब्ल्यू, अंसारी (रिटायर्ड IPS एवं पूर्व DGP, मध्य प्रदेश)
मा. चौधरी विकास पटेल (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, नई दिल्ली)
हजरत सैयद नादे अली (सामाजिक कार्यकर्ता, बड़ोदरा, गुजरात)
एड. अदील अहमद (अधिवक्ता, सुप्रीम कोर्ट, नई दिल्ली)
मा. कुलदीप सिंह राठौर (अंत. कोऑर्डिनेटर, क्षत्रिय मूलनिवासी महासंघ, नार्वे)
इंजी. मंसूर अता (B.E. मैकेनिकल, AMU, अलीगढ़, उत्तर प्रदेश)
Bamcef Org. II Bharat Mukti Morcha
#WamanMeshram
सत्यशोधक, विचारवंत, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे जी के 141वें जन्म जयन्ती के अवसर पर सभी मूलनिवासी बहुजनों को हार्दिक बधाईयां!
Bamcef Org. II Bharat Mukti Morcha
#WamanMeshram
गाँधी के आजादी के आन्दोलन से डेमोक्रेसी नहीं बल्कि ब्राह्मणोक्रेसी आयेगी।
आत्म सम्मान आंदोलन के संस्थापक पेरियार ई.वी.रामासामी जी के 147 वें जन्म जयन्ती के अवसर पर सभी बहुजनों को हार्दिक बधाईयां!
Bamcef Org. II Bharat Mukti Morcha
आता पवार साहेबांना OBC वर्गातील बांधवांचा पुळका का येतोय..!
पवार साहेबांना मला सांगावसं वाटतय साहेब आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे आरक्षण म्हणजे लोकशाही आहे आणि OBC मध्ये 3743 जाती येतात हे तरी आपणाला माहीत आहे का?
मराठा का OBC मध्ये येत नाही? OBC ची जनगणना झाली तर खरा आकडा जनतेमोर येईल आणि OBC ना त्यांच्या हक्क अधिकार मिळेल. (जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी) 2026-27 च्या जनगणनेच्या फॉर्म मधून OBC चा कॉलम केंद्र सरकारने हटवला त्याच्या विरोधामध्ये पवार साहेब अवाक्षर ही का बोलत नाही?
वा... साहेब मानलं तुम्हाला..! स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेताय, आज घडीला शेतकऱ्यांची अवस्था काही वेगळी नाही. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मालाला योग्य भाव लागू करण्याच्या मुद्द्यावर ही पवार साहेब आपण गप्पच आहात. काय अवस्था आहे आज कष्टकऱ्या जगाच्या पोशिंद्याची? कव्हर येडं बनवताय राव कळना झालय..! पण साहेब जनता आता पहिल्या सारखी नाय राहीली. नागरीक शहाने झालेत, शिक्षण घेऊ लागलेत, मुलांना शिकवू लागलेत म्हणून सरकारने 64,000/- शाळा बंद केल्या पवार साहेब या मुद्यावरही आपण शांतच आहात. आजून 12-14,000/- शाळा बंद करण्याचा सरकारचा मानस आहे. कुठवर गप्प बसून हित पुसणार आहात पवार साहेब? या सरकारने सर्वसामान्य जनतेला सुखाने जगण्याचा अधिकार तर ठेवलाच नाही मनुस्मृती प्रमाणे हुकूमशाही लागू केलीय तेव्हाही आपण शांतच आहात. पवार साहेब लोकशाही नाही उरली, साहेब आता तरी सावध व्हा जागे व्हा..
मा. सुनिता कसबे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, महिला आघाडी, महाराष्ट्र.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चीफ मोहन भागवत के न्यूयॉर्क में मैडिसन स्क्वॉयर गार्डन में हुए कार्यक्रम को लेकर नया विवाद खड़ा हो गया है। कुछ धार्मिक नेताओं ने धोखे से कार्यक्रम में बुलाए जाने का आरोप लगाया है और कहा कि उन्हें इस बात की जानकारी नहीं दी गई थी कि इसमें RSS चीफ मोहन भागवत शामिल होने वाले हैं। आरोप लगाने वाले धार्मिक नेताओं में से एक तो इस कार्यक्रम के मुख्य मंच पर भी पहुंचे थे।
न्यूयॉर्क टाइम्स की रिपोर्ट के अनुसार, कार्यक्रम में शामिल होने वाले कई धार्मिक नेताओं ने कहा कि उन्हें शनिवार 29 अगस्त को पियरे होटल में नाश्ते और मैडिसन स्क्वॉयर गार्डन में एक विशेष सामुदायिक सभा में बोलने के लिए आमंत्रित किया गया था। कहा कि उन्हें उम्मीद थी कि कार्यक्रम में धार्मिक समूहों के बीच एकता पर चर्चा होगी और यह नहीं बताया गया था कि इसमें RSS और उसके नेता मोहन भागवत का सम्मान किया जाएगा। क्वींस के जमैका मुस्लिम सेंटर के निदेशक इमाम शमसी अली भी नाश्ते में शामिल हुए थे। उन्होंने कहा कि "मुझे कुछ हद तक धोखा महसूस हुआ।" सोशल मीडिया पर एक बयान में उन्होंने RSS चीफ के साथ अपनी मौजूदगी को लेकर माफी मांगी और सफाई दी।
#RSS #MohanBhagwat #NewYork
राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा
जनगणना में ओबीसी का आप्शन न देने के विरोध में
राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलन
31 राज्यों के 625 जिलों के 5000 तहसीलों में एक साथ
25 अगस्त 2026 - महामहिम राष्ट्रपति को ज्ञापन
02 सितंबर 2026 - से अनिश्चितकालीन क्रमिक धरना-प्रदर्शन
#OBC_जनगणना#OBC