कर्जतच्या टोरंट प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादात आमदार महेंद्र थोरवेंच्या आरोपांना राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांचे जोरदार प्रत्युत्तर! पुरावे असल्याचा दावा करत दिला थेट इशारा – "जास्त बोलाल तर वस्त्रहरण करू!"
#gajbuzz#politics
इडा-पिडा टळो,
बळिराजाचे राज्य येवो!
दिवाळीच्या या शुभ पर्वावर, बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या पवित्र सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
हा सण आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची उधळण करणारा ठरावा याच सदिच्छा !
#gajbuzz#HappyDiwali#diwalispecial
इतिहास, भक्ती आणि आधुनिक सिनेमाचा अद्भुत संगम!
'रामायण' चित्रपटाने रुपेरी पडद्यावर खरोखरच जादू केली आहे का? कलाकारांचा अभिनय कसा आहे?आणि दिग्दर्शन कसं जमून आलंय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता Gajbuzz वर उपलब्ध आहे.
तुमचा अभिप्राय कमेंट्समध्ये कळवा!
#RamayanMovie#Gajbuzz
गोकुळच्या सत्तासंघर्षात कोल्हापूरकरांचा एल्गार!
१३ जागा जिंकूनही सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नांविरोधात सतेज पाटील गटाचा कोल्हापुरात भव्य संघर्ष मोर्चा!
आता सर्वांचे लक्ष १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्ष निवडीकडे!
#gajbuzz
दिवाळीत मातीचे किल्ले घडवतो, पण खऱ्या गड-किल्ल्यांचं संवर्धन करतो का?
शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा अनमोल वारसा जपणं, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी!
चला, गड-किल्ले जपूया, इतिहास जगवूया!
जिथे चर्चा, तिथे गजBUZZ!
#gajbuzz#diwalikilla
'घड्याळा'च्या अस्वस्थ काट्यांची टिकटिक सुरू..
सत्तेची सुई कुठे येऊन थांबणार ?
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शहांशी भेट, नरेंद्र मोदींचा शरद पवारांना कॉल, भाजपाच्या खेळीने शिंदे ठरताय 'बारावा गडी'... आता पुढे काय ?
लवकरच घेऊन येतोय 'राजकीय गजbuzz' !
#gajbuzz#politics
🛍️ दादरमध्ये भरलीये दिवाळीची भव्य ग्राहक पेठ! स्वस्तात मस्त खरेदीचा भन्नाट अनुभव! 🪔✨
दादरच्या भव्य ग्राहक पेठेची संपूर्ण सफर पाहा गजBUZZ च्या या खास व्हिडिओमध्ये! 🎥🔥
📍 ठिकाण : दादर, मुंबई
कारण जिथं चर्चा, तिथं गजBUZZ! 🎙️
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर महाराष्ट्रातील एक खमका प्रादेशिक पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राला मिळेल का ?
तुम्हाला काय वाटतं आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा ...
#gajbuzz#Politics
न्यूझीलंडवर भारताची विजयी मोहोर! ५ विकेट्सने दणदणीत विजय! 🏆
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला! विराट कोहलीने अवघ्या ५१ चेंडूंमध्ये ७४ धावांची दमदार खेळी साकारत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
#gajbuzz#cricekt#india
तुम्ही काळजी करू नका, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, पंतप्रधान मोदींचा पवारांना कॉल!
[Narendra Modi, Sharad Pawar, Supriya Sule, PM Modi's Phone Call, Modi-Pawar Conversation, Indian Politics, Maharashtra Politics, National Politics]
#NarendraModi#SharadPawar#SupriyaSule