महोदय,
खात्यांतर्गत पोलिस उप निरीक्षक मुख्य परीक्षा २०२३ बाबत मां.MAT कोर्ट , मुंबई येथे ९८ परीक्षार्थींनी वायाबाबत एक याचिका प्रलंबित आहे सदर बा कोर्टात दि.२६ एप्रिल २०२४ रोजी शासन मार्फत त्यांचं म्हणणं काय आहे अशी विचारणा केली आहे पुढील कोर्ट तारीख २६ जून २०२४ आहे
आजपावेतो अजून गृहविभागात वारंवार फेऱ्या मारून पण मागील ८ महिन्यापासून काहीच निर्णय घेण्यात आला नाही यामुळं जे प्रामाणिक अभ्यास करीत आहे याची काहीच चूक नसून आम्हला मानसिक त्रास होत आहे तसेच पुढे विधानसभा निवडणूक आचारसंहिता लवकरच लागू होईल मग आमची परीक्षा रखडली गेली आहे