गावदेवी पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्तिथीत 100/112 वर संपर्क करा. official account of Gamdevi p. s.,Mumbai.for many emergency,dial 100/112
On the occasion of International Women’s Day, a special ceremony was held at @MumbaiPolice Headquarters, where officers, staff and family members were honoured with tokens of appreciation for their service and contribution.
Wishing everyone a very Happy International Women’s Day.
#InternationalWomensDay
#WomensDay2026
जागतिक महिला दिनानिमित्त @MumbaiPolice मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या सेवेबद्दल व योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#InternationalWomensDay
#WomensDay2026
A fleet of modern vehicles were flagged off today to strengthen our people-centric policing and enhance our response capabilities.
Hon. @CMOMaharashtra Shri. Devendra Fadnavis flagged off 633 four wheelers along with 657 motorcycles at Nariman Point, Mumbai.
These additions will enable us to respond faster, more effectively, and efficiently, further reinforcing the safety and security of our citizens.
#FasterResponse #PeopleCentricPolicing
लोकाभिमुख पोलीस प्रतिसाद अधिक सक्षम करण्यासाठी आज आधुनिक वाहनांच्या ताफ्याचे लोकार्पण करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आधुनिक ६३३ कार व बसेस तसेच ६५७ मोटारसायकलींचे नरिमन पॉइंट, मुंबई येथे लोकार्पण केले गेले.
या नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमची प्रतिसाद क्षमता अधिक वेगवान, परिणामकारक व प्रभावी होईल.
#FasterResponse #PeopleCentricPolicing
Met with the bereaved family of Late Constable Shri Vidip Jadhav, who served with dedication till his last breath, at the @mumbaipolice HQ. On behalf of the police fraternity, heartfelt condolences were conveyed to the family, with an assurance that we stand firmly by them in this difficult time.
Financial assistance of ₹1.40 crore was presented to the family in the presence of senior bank officials.
. @MumbaiPolice मुख्यालयात शहीद पोलीस शिपाई स्व. श्री. विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांच�� भेट घेतली. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावली.
संपूर्ण पोलीस दलाच्या वतीने कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करून या कठीण काळात आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, याची ग्वाही दिली.
वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुटुंबीयांना ₹१.४० कोटींची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
कर्तव्यावर असताना झालेल्या भीषण विमान अपघातात मुंबई पोलीस दलाचे पोलीस शिपाई विदिप जाधव यांचे अकाली निधन झाल्याने आमचे मन अत्यंत दुःखी झाले आहे.
मुंबई पोलीस दलातील एक कर्तव्यनिष्ठ जवान आम्ही गमावला आहे.
त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्��ा मनापासून शोकभावना व्यक्त करतो.
#RestInPeace
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार व विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या दुर्दैवी निधनाने मन अत्यंत दुःखी झाले आहे.
या भीषण घटनेत आप्तस्वकीय गमावलेल्या सर्व कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो.
#RestInPeace