🔷मुंबई महानगरपालिकेतर्फे जन्म व मृत्यू नोंदणी तसेच प्रमाणपत्र दुरुस्ती सेवांसाठी CFC केंद्रांवर SMS आधारित सुविधा सुरू
🔷 मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपल्या नागरिक सुविधा केंद्रांमार्फत (CFC) जन्म व मृत्यू नोंदणी तसेच जन्म-मृत्यू प्रमाणपत्रातील दुरुस्तीशी संबंधित अर्जांसाठी OTP व SMS आधारित सुविधा सुरू केली आहे.
🔷या नागरिकाभिमुख सुविधेमुळे अर्जदारांना त्यांच्या अर्जासंदर्भातील महत्त्वाची माहिती त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर थेट SMS द्वारे प्राप्त होणार आहे.
🔷अर्ज सादर करताना अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकाची OTP द्वारे पडताळणी करण्यात येईल. अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यानंतर अर्जाचा अर्ज क्रमांक (Application Number) SMS द्वारे अर्जदारास प्राप्त होईल.
🔷त्यानंतर अर्जाच्या प्रक्रियेबाबत, जसे की अर्ज मंजूर अथवा नामंजूर झाल्याची माहिती तसेच जन्म/मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध होणे किंवा जारी होण्याबाबतची माहिती, आवश्यकतेनुसार SMS द्वारे कळविण्यात येईल.
🔷या सुविधेमुळे अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी वारंवार महानगरपालिका कार्यालये किंवा नागरिक सुविधा केंद्रांना भेट देण्याची आवश्यकता राहणार नाही.
🔷त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचण्यासोबतच, जन्म व मृत्यू नोंदणी, विवाह प्रमाणपत्र दुरुस्ती सेवांमध्ये पारदर्शकता, सुलभता व नागरिकांना वेळेवर माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
@Rashtra_doot@MasterMaliq Ye bhadwe ko Maulana ne chutiya banaya aur ye chutiya banane chala hai ye chodu ko lagta hai convert krke jannat me jayega jabki koi bhosdika Maulana aaj tak proof nahi de paya jannat jaane ka.
@Islamenemy68@Khan_Fatimaa1 Islam is a weak relegion. That written only for itself by messanger, and a muslim will get radical if some one say truth' mohd if any one say about allah they will not do any thing