हजारो संगणक परिचालक गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते. याबाबत मी सातत्याने पाठपुरावा केला अखेर आज ���ुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत याबाबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. मी सदैव संगणक परिचालकांच्या पाठिशी आहे. @SiddheshwarMun7 #संगणकपरिचालक
हजारो संगणक परिचालक गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते. याबाबत मी सातत्याने पाठपुरावा केला अखेर आज मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत याबाबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी ला��ू असे आश्वासन दिले. मी सदैव संगणक परिचालकांच्या पाठिशी आहे. @SiddheshwarMun7 #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse साहेब राज्यामध्ये महाराष्ट्र आय.टी.महामंडळ असताना दिल्लीच्या सी एस सी एस पी व्ही कंपनीलाच आपले सरकारचे काम का दिले?तुम्हाला महाराष्ट्राच्या क्षमतेवर विश्वास नाही का?संगणकपरिचालकांना न्याय द्या.
#संगणकपरिचालक
आम्हाला नको हे खोटाडे सरकार...... जे आपलं सरकार च्या नावाखाली श्रीमंतांना अजून श्रीमंत आणि गरिबांन�� अजून गरीब ठेवतय....#संगणकपरिचालक यांची पिळवणूक करून डिजिटल इंडिया होईल का????
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Pankajamunde@mayurkamble79
हेच का अच्छे दिन राज्यात सुरू आहेत ते?डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राच्या कामात करोडो रुपयेचा घोटाळा होत असेल तर शासन गप्प का आहे?संगणक परिचालकाला काम करून पगारासाठी भीक मागावी लागते.हेच का अच्छे दिन...