ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी संघर्ष केला तो दिवस म्हणजे 20 मार्च आणि या दिवशीच पुण्यातील काही आंबेडकरवादी युवकांनी एकत्र येऊन ''20 #मार्च नावाचा एक वॉटर ब्रँड बनवला. आज तोच ब्रँड संपूर्ण देशामध्ये विकला जातो. यालाच विचारांची क्रांती म्हणतात.
जय भिमच 💙❤
#20
"हा लढा फक्त पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे."
२० मार्च १९२७ महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त मुक्तिदाता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम.
Chhatrapati #ShivajiMaharaj Jayanti was first initiated by a great social reformer Mahatma #JyotiraoPhule in 1880. He discovered the Samadhi of Shivaji Maharaj in Raigad & celebrated 1st Jayanti by Satyashodhak Samaj. He also wrote the first "Powada" on Shivaji Maharaj in 1869.
इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेच्या छाताडावर
मनुस्मृती लाथाडून अठरा पगड जातीला सोबत घेऊन समतेचं, जनतेचं स्वराज्य निर्माण करणारे ...!
बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज
#शिवजयंती
करुणेची कविता तू मातृत्वाचे महाकाव्य तु मावत नाहीस
कवितेतही मातृत्वाच्या मातृमनाची काळीज कथा तू
अश्या #रमाई मातेच्या जयंती दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा..!
💙✨🌍🌿☺️💐