जगातल्या सर्वात शक्तिशाली समूहाचे राष्ट्रप्रमुख भारतात येऊन एका व्यक्तीच्या समाधीसमोर नतमस्तक होत आहेत
ज्यांच्या विरोधात रोज उठून कुणीतरी चिखलफेक करत असतो, ज्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना पाठीशी घातलं जातं..
आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र सतत त्यांच्याच नावाचा आधार घ्यावा लागतो.
Powerful picture.
पण मुळात 1 लाख 20 कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जातो म्हणून राज्यातल्या युवकांनी हाताश व्हायचं कारणच नाही
आपल्या सरकारमध्ये आता सगळे उत्सव जोरात साजरे होणार आहेत.. जोरात नाचायचं, उत्सवांमधे उन्माद दाखवत दंग व्हायचं👏👏
ए,आवाज वाढव डीजे तुला सरकारची शपथ हाय!!
राजकारणासाठी तुम्हाला कुणाचं अभिनंदन करायचंय तर जरूर करावं
आपल्या भोगींवरही जरूर आसूड चालवा.
पण आमच्याकडे योगी कुणीच नाही असं म्हणताना जणू ते श्रीमान योगी असल्यासारखं लोटांगण घालण्याची गरज नाही
नावात महाराष्ट्र असलेल्या पक्षाने तर नाहीच नाही.
पुराने दोस्त हमसे छिटक रहे हैं, पड़ोसी देशों के साथ रिश्ते खराब हो रहे हैं। उम्मीद करता हूं कि अब सत्ता के हुक्मरानों को समझ में आ गया होगा, देशों के रिश्ते नेताओं से जबरदस्ती गले मिलने,उन्हें झूला-झुलाने या बिन बुलाए बिरयानी खाने के लिए पहुंच जाने से नहीं सुधरते: डॉ.मनमोहन सिंह
The biggest strategy of Modi nd BJP is, " when ppl ask for solutions don't give them solution's give them a reason, give them a blast from past to blame where they can claim gov. failures what they are facing and eventualy will stop asking Q. being busy in blame game. " #Modi
यात्रीगण, कृपया ध्यान देना बंद कर दें। भारत अमृत काल में प्रवेश कर चुका है। अमृत चख लें और अजर अमर हो जाएँ। रोज़गार, वेतन, पढ़ाई इन सबकी चिन्ता से मुक्त हो जाएँ। अमृत काल चल रहा है। 2022 का नया इंडिया अब 2047 में आएगा। ये गाड़ी चलती स्टेशन से है मगर स्टेशन पर कभी पहुँचती नहीं।
ज्यांच्या कार्यालयावर कधी राष्ट्रध्वज ही फडकवला जात नव्हता त्यांच्या अनुयायांकडून फार देशभक्तीची अपेक्षा करू नका. हे स्युडो-देशभक्त नेहमीच ‘एजंट’ सारखं काम करत होते, त्यांचा तोच रोल आजही कायम आहे.
मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरच्या नवऱ्याचा धर्म काढला,त्यावरून तिला टार्गेट केलं... ड्रग addict होते अस सांगणारी 'देशभक्त' अभिनेत्री नॅशनल चॅनेलवर उर्मिला मातोंडकर बद्दल अश्लाघ्य भाषेत बोलली तेव्हा हे संस्कृतिरक्षक,मराठी अस्मिता, जात-धर्म काढू नये वाले कुठे होते? #JustAsking
समीर वानखेड़े के परिवार की इस बात से पूरी तरह सहमत की उनके निजता का सम्मान हो।बिल्कुल हो। साथ ही उनके परिवार को रिया मामले में याद करना चाहिए कि किस तरह वानखेड़े की टीम निजता की हर सीमा लांघ चुके थे। अपने प्रियजन की मौत पर शोक तो,पूरे परिवार का कैसा सामाजिक चीरहड़न कर दिया गया था
हॉकी मध्ये देश हरला की दलित खेळाडूला दोष द्या
क्रिकेट मध्ये हरला की मुस्लिम खेळाडूला शिव्या द्या
या देशातल्या खेळाची मालकी पण आता ठरलीय का ?
#Shami#ISupportShami#INDvPAK
Aryan Khan should not be in jail. From his case to Stan Swamy to a comedian who didn’t even crack a joke and countless others, bail was repeatedly denied. India’s justice system is broken where jail, not bail, has become the norm. My piece https://t.co/Hdt7ZQ3WUb
2016-21 राजकीय कारणांसाठी इंटरनेट बंद ठेवणारा भारत सर्वात अव्वल देश आहे..
तरीही ज्यांना वाटतं की देशात लोकशाही जिवंत आहे ते धान्य होत!
आणि ज्यांना वाटतं इथे too much democracy आहे ते त्याहून थोर🙏
प्रदीप भंडारी “जनता का मुक़दमा” चला रहे है. रजत शर्मा “आप की अदालत” चला रहे हैं. असली अदालत, अमित शाह चला रहे है.
अदालतों में बैठे लोग “हार्ले डेविडसन” चला रहे हैं. जनता WhatsApp चला रही है.