#nashik मतदान केंद्रावर मोबाईल प्रतिबंधित केल्या मुळे मतदार मतदान न करता निघून जाताय..दुरुन येणार्या लोकांना मोबाईल ठेवण्यासाठी काही व्यवस्था पण नाही..मतदान कमी होण्यासाठी हे एक कारण असणार...@ECISVEEP@narendramodi@Devendra_Office@mieknathshinde
@DDNewslive@DDNewsHindi@DDNewslive why you are showing live video more than 10 times? If you are not capable to show live then provide permission to private channels..Very disappointed by the way you are telecasting Narendra Modi Road show...@narendramodi@PMOIndia
@nitin_gadkari साहेब आपण संपूर्ण भारतातले रस्ते छान बनवताय पण नगर मनमाड रोड काय आपल्या कारकिर्दीत पूर्ण होत नाही असे वाटतय..एवढा महत्त्वाचा रोड असून त्याची अशी दुरवस्था पहावी लागतेय..थोड लक्ष घातलं तर हा रोड पण चांगला होऊ शकतो...आपल्याला वि���ंती आहे, कृपया हा रोड पूर्ण करा..
@nitin_gadkari
साहेब नमस्कार,
अहमदनगर ते मनमाड ह्या महामार्गाची खूपच दुरवस्था झाली आहे. खास करून अहमदनगर ते कोपरगाव हा रस्ता दुरुस्तीच्या पलीकडे गेलाय. ह्या रस्त्यावर रास्ता कुठे आहे हे शोधावे लागते अशी बिकट परिस्थिती आहे.
कृपया ह्या विषयात त्वरित लक्ष घालावे, ही नम्र विनंती