कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी, राज्यपाल व पुन्हा लोकसभा सदस्य असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आदरणीय श्रीनिवास जी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!💐💐💐 @ShriPatilKarad@SarangShriPatil
माझे सहकारी, अहमदनगर जिल्हा रा.काँ. पार्टीचे सरचिटणीस स्व. सोमनाथजी धूत यांच्या अकाली दुःखद निधनाने आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला. त्यांचे पक्षासाठीचे मोलाचे योगदान सर्वांना आठवणीत राहील. त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना. 💐💐💐 @NCPspeaks
I don’t think any CM has had to face such huge challenges right at the start of his term, as the @CMOMaharashtra. He barely settled in his office & had to deal with global pandemic in a crowded city like Mumbai and now a cyclone...🤦♂️
@NCPspeaks चे प्रदेश उपाध्यक्ष व आमचे परममित्र श्री. सुरेशअण्णा घुले यांचे चिरंजीव अजिंक्य यांच्या अचानक जाण्याने आम्हा सर्वांना प्रचंड धक्का बसला व अतीव दुःख झाले. घुले कु��ुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.
कोरोना महामारी बाबत मा.मुख्यमंत्री @OfficeofUT व मा. आरोग्यमंत्री @rajeshtope11 करत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ��म्हाला आपला अभिमान आहे. आपणास पुढील कार्यास शुभेच्छा.
लोकमत संसदीय पुरस्कार वितरण सोहळ्यात आज लोकसभेतील सर्वोत्कृष्ट महिला संसदपटु म्हणून खा. @supriya_sule यांना उपराष्ट्रपती @MVenkaiahNaidu यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. समाजसेवेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल सुप्रियाताई ‘मुंबई वुमेन ऑफ द डेकेड' पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
आजचं सर्वोत्तम भाषण @Jayant_R_Patil यांचं!
या भाषणात टीका आहे पण ती बोचरी नाही, राजकारण आहे पण ते विखारी नाही आणि कौतुक आहे अन तेही हातचं राखून नाही!!
अव्वल दर्जाचं, जयंतरावांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं हे भाषण! नक्की ऐका!!
https://t.co/rwEIieoQsL
आम्ही कुटुंबीयांनी आता या गाईला दत्तक घेतले असून ती आमच्या कुटुंबाचा एक भागच झाली आहे !
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस, त्या निमित्ताने शैलजाने मला दिलेली हि ���ुखद भेटच आहे !
महाराष्ट्रात दुष्काळात जनावरे अन्नपाण्यावाचून तडफडत आहेत. अशीच एक गाय माझ्या पत्नीला औंधच्या यमाईच्या दर्शनावरून परत येताना अन्नपाण्यावाचून तडफडताना दिसली. तिने त्वरित त्या गाईला जीपम��्ये घालून घरी आणले. या गाईवर योग्य ते उपचार चालू आहेत. हळूहळू ती सुदृढ होईल.