An undisputed, cultured and big-hearted leader in Maharashtra politics, namely the former Chief Minister, Late Vilasraoji Deshmukh. Today is his birth anniversary!
कोविडसंदर्भात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक सुरू आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray in a meeting with Hon’ble PM @narendramodi, discussing measures & current COVID-19 situation in the state.
भारत रत्न डॉ. बाबासाहेब अम्बेडकर को उनकी जयंती पर शत-शत नमन। समाज के वंचित वर्गों को मुख्यधारा में लाने के लिए किया गया उनका संघर्ष हर पीढ़ी के लिए एक मिसाल बना रहेगा।
I bow to the great Dr. Babasaheb Ambedkar on #AmbedkarJayanti.
मराठा आरक्षण प्रकरणी पुन्हा पुढची तारीख. सरकार ला एक महिन्याच्या अतिरिक्त अवधी मिळाला असून, त्यांनी सर्व ती तयारी पूर्ण करावी. मराठा समाजाला आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे, हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी सरकारची आहे.#UdhavThackeray
पैठण तालुक्यात रात्री पाण्या भरण्यासाठी गेलेल्या बाप लेका वर बिबट्यानेहल्लाकेला आणि दोघांचा जीव गेला? तसेच भोकरदन तालुक्यात रात्रीपाणीभरण्यासाठी गेलेले तिन्ही सख्ये भाऊ विजेचा करंट लागूनत्याचामृत्यू झाला ह्या दोन्ही घटना फक्त दिवसालाईट नसल्यामुळे झाले @PawarSpeaks@CMOMaharashtra