@nashikpolice आपल्या निर्देशनास आणून देऊ इच्छितो की cbs वरून नाशिक- पुणे चालणाऱ्या एर्टिगा सीट बेस वर १०००₹ आवळ ढवळ रेट लावताय आणि cng भरण्यासाठी २ तास लांब रांगेत थांबवा लागतय, जर एवढे पैसे घेताय तर आम्ही लवकर पोहोचवा म्हणून पैसे भरतोय पण हे फसवणूक आहे!
दरीखोऱ्यांतून गुंजणारा, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असणारे महाराष्ट्र राज्य!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन_२०२६