“अगर आपका पसंदीदा शख़्स आपके हज़ार बार मना करने के बावजूद वही काम करता है, जो आपको पसंद नहीं, तो फिर एक बात याद रखिए कि वह तो आपका पसंदीदा शख़्स है, मगर आप उसके पसंदीदा शख़्स नहीं हैं।”
तुमच्या आयुष्यातून लग्न हा विषय बाजूला काढून टाका, मग तुम्हाला जाणवेल की तुमच्यावर करिअरचं कोणतंही प्रेशर नाही, वयाच्या 30 व्या वर्षी घर घेण्याचं किंवा गाडी खरेदी करण्याचंही प्रेशर नाही.
तुमच्याकडे आयुष्यभर वेळ आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते करण्यासाठी.खरं तर लग्नामुळेच ...(1)
वयाची 25 ते 32 वर्षे हा आयुष्यातील सर्वात वेगळा आणि कठीण टप्पा असतो.
- कोणाचे मित्र लग्न करत असतात.
- कोणीतरी नवीन घर घेत असतो.
- कोणीतरी अजून सुरुवात करण्यासाठी धडपडत असतो.
- कोणीतरी चांगले पैसे कमवून आयुष्यात स्थिरावलेला असतो.
- आई-वडील दरवर्षी वयाने मोठे होत असतात...(1)
Maturity is when you realise that की,
आपण ज्यांना जीवापाड जपतो, ज्यांची काळजी घेतो, त्यांनाही स्वतःची तितकीच काळजी असेलच असं काही नसतं, आणि हे लक्षात आल्यावर आपल्याला आपल्या मूर्खपणाच्या वागण्याचं प्रचंड हसू येणं.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
(सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर)