एकच वादा, अजित दादा..
माझा आवडता नेता हरवला..
महाराष्ट्रात असे धाडसी, प्रेमळ, संवेदनशील, मिश्किल, प्रशासनावर पकड असलेले, सकाळी ६ वाजता कामाला लागणारे, ४० वर्षाच्या नेत्यांना लाजवणारे इतके energetic, आपल्या सगळ्यांना त्यांच्या one liners मधून हसवणारे, पत्रकारांना, कार्यकर्त्यांना प्रेमाने रागावणारे, कधीही जातीवाद नं करणारे असे लाडके दिलदार अजित दादा आज आपल्यातून देवा घरी गेलेत.
माझं मन अजूनही मानायला तयार नाही.. पण..
जेंव्हा इतर पक्षातील नेता आपल्याला रडवून जातो तेंव्हा समजायचं त्याने प्रत्येकाच्या मनात घर केलं होतं आणि हीच त्याची कमाई होती..
मन सुन्न झालंय आज..
नेत्यांचा असा ग्राऊंडवरचा जनसंपर्क त्यांना लोकप्रिय बनवत असतो...
ठाकरेंना हे कधीच जमलं नाही आणि जमणार ही नाही...��रबारी राजकारणाचे दिवस संपले आहेत हे त्यांना अजूनही लक्षात येत नाहीय...
@mieknathshinde साहेब याबाबतीत उजवे ठरतात...
#लोकनाथ
कुलकर्णी यांनी इलेक्शन कव्हरेज मधून गद्दार खोके स्वाभिमान असं नरेटिव लोकांच्या मनी उतरवायचा प्रयत्न केला होता.
पण त्यांना अंडर करंट समजल्याने त्यांनी आता केलेले विश्लेषण वास्तवाशी धरून आहे.
पण दुपार नंतर पैसे दिल्याने मतदान वाढलं हे सरसकटीकरण आहे.
हिंदूंनो जागे व्हा.. पूर्ण वीडियो बघा आणि जास्तीत जास्त हिंदूंपर्यंत पोहोचवा 🙏🙏🙏
या वोट जिहादला एकच उत्तर..
एकगठ्ठा हिंदू मतदान महायुतीला..
@Dev_Fadnavis 🔥🚩🔥