संघर्ष समितीच्या वतीने खाजगीकरण आदानी परवान्यास विरोधात दिलेल्या विषयावर शासनाने ताबडतोब बैठक बोलावून निर्णय घेतला नाही तर दि०४ जानेवारी २३ पासून संपूर्ण कामगार ७२ तासांच्या संपावर जाणार
संघर्ष समितीच्या वतीने खाजगीकरण आदानी परवान्यास विरोधात दिलेल्या विषयावर शासनाने ताबडतोब बैठक बोलावून निर्णय घेतला नाही तर दि०४ जानेवारी २३ पासून संपूर्ण कामगार ७२ तासांच्या संपावर जाणार
महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील नवी मुंबई ठाणे उरण पनवेल चा परिसर अदानी इलेक्ट्रिक कंपनीला देण्यास महाराष्ट्रातील वीज कर्मचारी अधिकाऱ्यांचा ठाम विरोध.महाराष्ट्र शासनाने याचा पुनर्विचार करावा.
GEA is Celebrating the most auspicious day for the nation builders. Its Engineer's Day!!!
CSTPS, Chandrapur is the place where we will oblige & Celebrate with the breed of Engineers.
Please do join us and make this event a gracious memory.
तिन्ही कंपन्यातील कामगार,अभियंते,अधिकारी व कंत्राटी कामगार यांच्या 27 कामगार संघटनानी एकत्रित येऊन दि.९ मार्च २०२२ रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्य सरकार व तिन्ही कंपन्यांच्या वीज उद्योगांचे खाजगीकरणाच्या विरोधात व इतर मागण्यांकरिता प्रचंड आंदोलन आयोजित
@connectMSPGCL
R/ sir
All employees of MSEDCL MSPGCL MSETCL waiting for Bonus /Exgratia.
Pls do the needful urgently.
It’s the gesture of motivation for all of us!
Bonus /Exgratia should be given before Diwali Festival...
Regards