उरळी कांचन येथे कोयत्याचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना धक्कादायक आणि चीड आणणारी आहे.
राज्यात महिलांच्या सुरक्ष���चा प्रश्न गंभीर होत चाललाय. सत्ताधारी आमदारांच्या तोंडूनही वारंवार महिलांबद्दल अवमानकारक वक्तव्यं बाहेर पडत आहेत. आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र दिल्लीश्वरांची मर्जी सांभाळण्यात आणि गद्दार आमदारांच्या मागण्या पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. गृहमंत्री तर इतर पक्ष फोडण्यात आणि मंत्रीपदांसाठी वाटाघाटी करण्यात मग्न आहेत. अश्यावेळी महाराष्ट्रातल्या महिलांनी करायचं काय?
Congratulations team @isro on the successful launch Chadrayaan - 3. A huge step for the human race.
Perseverance, Patience and Passion is what will drive India’s innovation ahead. Sky is no longer our limit.
शिवसेना नेते,युवासेना प्रमुख,आमदार मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे यां��्या वाढदिवसानिमित्त विभागातील १० वी व १२ वी मधिल गुणवंत विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन #फोल्डर_व_प्रशस्तीपत्र देवून त्यांना गौरवण्यात आले. त्यावेळी उपस्थित शिवसेना शाखा क्रमांक.१२ चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.
��ेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी आई !
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #HappyMothersDay
#happymothersday2023
मा.नगरसेविका सौ गीता संजय सिंघण यांच्या माध्यमातून होत आहे या कामाची पाहणी स्वतः जातीने विधानसभा समन्वयक श्री संजय सिंघण साहेब करताना त्यांच्या सोबत स्थानिक नागरिक उपस्थित होते याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. गैरसोयी बद्दल ��्षमस्व.
आपल्या प्रभाग क्रमांक 12 मधील संत गोरा कुंभार रोडचे (देवीपाडा)काँक्रीटीकरण करण्याचे काम मा.नगरसेविका सौ. गीता संजय सिंघण यांच्या मांध्यमातून सुरु आहे.हे काम करण्यापुर्वी विठ्ठल नगर 1,2 व खोडियार नगर ची मलनिःसारण वाहिनी संत गोरा कुंभार मार्गावरील मलनिःसारण वाहिनीस जोडण्याचे काम
आमदार विलासभाई पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली मा. नगरसेविका गीता संजय सिंघण यांच्या निधीतून आपल्या प्रभाग क्रमांक १२ मधील देवीपाडा सर्विस रोड, बाप्पा सीताराम म��दिरा जवळ साईबाबा चाळ येथील शौचालयचा लोकार्पण सोहळा पार पडला.
दुःखद निधन!
मुंबईचे माजी महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन.
ईश्वर त्यांच्या आत्��्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
मविआच्या कालच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी आणि प्रतिसाद पाहता भाजपा अजून दहा वर्षं तरी मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याचं धाडस करेल असे दिसत नाह���.पण त्या आधीच महाराष्ट्र आणि दिल्लीत सत्तांतर नक्की आहे. दारूण पराभव निश्चित आहे.
मुंबई शिवसेनेचीच!
जय महाराष्ट्र!
Uddhav Thackeray ji and I called and wished Rajasthan CM @ashokgehlot51 ji today on his birthday, conveying our best wishes for a year of success and good health.
पोद्दार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दयानंद काळे या विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आज हॉस्पिटल प्रशासन अधिकारी आणि विद्यार्थ्यांकडून याबाबत माहिती घेतली. याप्रकरणी योग्य चौकशी व्हावी!