🌱 पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌍
निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे. स्वच्छ, हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त वातावरणासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करूया.
"आज एक झाड, उद्या हरित भवितव्य!"
#WorldEnvironmentDay#SaveEnvironment#GoGreen#PlantATree
शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
@mieknathshinde@Shivsenaofc
✨ उटण्याचा सुगंध, पणतीचा प्रकाश आणि शिवसेनेचा सेवाभाव! ✨
दिव्यांच्या त्या झगमगाटात फुलू दे आनंद, एकता आणि आपुलकी 🌸
🪔 दिव���ळी आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyDiwali #Shivsena
आमदार श्री. प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने युवासेना कार्यकारिणी सदस्य राज प्रकाश सुर्वे यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
@mieknathshinde@_PrakashSurve@Shivsenaofc
आपल्या वॉर्ड क्��.३ मधील शांतीनगर जनकल्याण एस.आर.ए. इमारत परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच धूरफवारणी करून परिसर निर्जंतुक करण्यात आला.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सार्वजनिक स्वच्छता आणि रोगप्रतिकारासाठी ही महत्त्वाची पावले उचलण्यात आली