@uzernamezzzz समवयस्क भक्त तरी समजून घेतील पण
एखादा नुकताच बारावी झालेला कवळा भक्त जेव्हा "जरमनीत ज्युआंचे हाल झालते तसे आपले वतील मोदी हाय मणून वाचलो आपुन" असले ऐतिहासिक तथ्य मांडतो तेव्हा त्याला समजवावे की लाथ घालावी हि विवंचना असते. त्यात सायन्सवाला असला तर दुःखात अजून 2 पेग मारावे लागतात.
जात-धर्म आणि देव-देऊळ यांच्याशी मी माझे नाते फार पूर्वीच तोडले आहे.माझ्या वयाच्या विसाव्या वर्षी माझे वडील वारले.त्यांच्या निधनानंतर अस्थिविसर्जन,श्राद्धपक्ष यांतील मी काहीही केलेले नाही.
@uzernamezzzz नेहमी नास्तिकतेवर जिव्हारी लागेल अस खुप बोलायचो, मग हा तेच बोलतो म्हणून टाळणारे पाहिलेत.
म्हणून टैक्ट बदलली, आता शनिवारी रात्री बसुन पहिले क्रिकेट, सिनेमा झाल कि, हळुच प्रसंग पाहुन आपला आवडीचा विषय काढायचा, त्याची मात्रा कमी द्यायची
ह्याशिवाय दुसरा ईलाज नाही.
अति काहीही अजिर्णच.
The transcript of the #WhatsApp messages intercepted via former #BARC CEO Pratho Dasgupta’s phone that runs into more than 1,000 pages, shows many instances of him asking #RepublicTV Editor #ArnabGoswami to reach out to the govt on his behalf https://t.co/HLr7nD1wFu
तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं,पण ते झालं नाही म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि
ये ऐसा मेडिसिन अपणेकोभी चाईये जि��ू भाई, हमारेकु लडका होके लड़की नै मिळरी, ��र लोगाको दवाइया खाके पेशल धर्मकी मिलती हई
देको मनुस्मृति में इसका इलाज वगेरा मिलता क्या? नई तो आप भी वो बंगाली जादू ट्राय करके काउंटर मेडिसिन निकाल लो
इतने वेद, पुराण, उपनिषद,स्मृती का फिर क्या झाट फायदा?
@abhijeetgandle I think Muslims use some medicine, add it to food or drink and give it to hindu girls. Otherwise a highly educated hindu girl can not attract towards a Muslim man of ordinary look and education.
पावणेचार दिस झालेत अमेरिकन केपिटोल वर टोळधाड पडून, पण अजुन आ���ीभक्त जातप्रथमश्री मस्जिद/मंदिरगणना अधिकारी मल्लारभौ पांडेचा अमरीकेच्या डेमोक्रॅसिचा बिडेनकाकने कसा घोडा लावला यावर यकपण अब्यासपुण्र थ्रेड नाय आला..
#उत्सुकता
रामाला सुरक्षेची गरज नव्हती कधीच, तो एकटा सार जंगल फिरत होता, मनुष्य,प्राणी, पक्षी यांची सेवा करत होता, उलट रावणाला असुरक्षित वाटत होतं म्हणून लंकेत 100 नरभक्षक राक्षस रावणाच्या द्वारावर 24 तास उभे असायचे. रावण लंकाधिश असून घाबरायचा!
रामाला तेव्हा गरज नव्हती, आणि आताही नाही! 🙏🏻