एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आजही अनेक गाव-खेड्यांमध्ये इतक्या वर्षांनंतरही नागरिकांना अत्यंत मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतं आहे, या त्रासातून मरणानंतरही नागरिकांची सुटका नाहीच. गडचिरोलीतील दुर्गम भाग असलेल्या भामरागड तालुक्यातील हा व्हिडिओ
पुरोगामी महाराष्ट्रात,
दुर्गम भागातील शेवटच्या टोकापर्यंत असलेली शिक्षणाची दारे जाणूनबुजून बंद करून शिक्षणाचे सार्वत्रीकरण ��ांबवण्याचा घाट घातला जातोय.आदिवासी, गोरगरीब मुले शिक्षणापासून वंचित ठेवून कुणाची प्रगती करण्याचा कट शिजत आहे?
#मराठीशाळा_वाचवा
#शाळादत्तक_योजनेचा_निषेध
काही लोक रोज विचारात असतात नेहरूनी काय केलं ,तर लक्ष्यात घ्या नेहरूंनी दूरदृष्टी ठेवत @isro ची स्थापना केली. आणि आज आपण चंद्रावर पोहचलो 🌚🇮🇳
#Chandrayaan3Landing#Chandrayaan3
#नगरपरिषद_भरती 2023 येणाऱ्या समस्या बाबतीत...
1. मा.मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केल्याप्रमाणे नगरपरिषद मध्ये जाहिराती आल्या परंतु स्वछता निरीक्षक गट क श्रेणी क मध्ये जागा निरंक आहेत. स्वछता निरीक्षक श्रेणी क #RTI नुसार 417 जागा रिक्त असून का जाहिरात दिले गेली नाही. कृपया यावर नगरविकास मंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे.स्वछता निरीक्षक पदविका धारकर यांच्यावर अन्याय पण झाला आहे.. यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा ही विनंती.. 🙏
2.नगरपरिषद भरती २०२३ मध्ये फॉर्म भरताना
MSCIT, १० + पदवी ( ज्यांनी बारावी / डिप्लोमा केलेला नाही ), खेळाडूंना प्रमाणपत्र पडताळणी तारीख, असे विविध येणारे तांत्रिक अडथळे अजून पण येत आहेत ते लवकरात लवकर दूर करावे ही विनंती..🙏🙏
@CMOMaharashtra@rrspeaks@PratapAdsad_@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MahaDGIPR@TCS@mieknathshinde
@Dev_Fadnavis@AtramBaba@mieknathshinde@iassanjaymeena
रुग्णांचा खाटेवरील प्रवास कधी थांबणार? मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम । गावातील नागरिकांना हक्काची आरोग्य सेवा घेण्यासाठी प्रचंड । पायपीट करावी लागते.
ही आर्तता आपण माणूस म्हणून ऐकली पाहिजे व या भांडवलदार सरकारला त्याचा जाब विचारला पाहिजे.
ही वेळ उद्या कोणावरही येऊ शकते....
तेव्हा उठा चला
बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या माम��� भील यांचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नसेल तर ही लढाई लढावीच लागेल....
@TribalArmy @CMOMaharashtra
ही आर्तता आपण माणूस म्हणून ऐकली पाहिजे व या भांडवलदार सरकारला त्याचा जाब विचारला पाहिजे.
ही वेळ उद्या कोणावरही येऊ शकते....
तेव्हा उठा चला
बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या मामा भील यांचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नसेल तर ही लढाई लढावीच लागेल....
@TribalArmy@HansrajMeena
वड��दरा मुंबई एक्सप्रेसवे के नाम पर महाराष्ट्र के पालघर जिले के इन आदिवासियों की पुश्तैनी जमीन को छीनने और बदसलुखी की घटना पर मनुस्ट्रीम मीडिया चुप। महिला आयोग चुप। केंद्र व राज्य सरकार चुप। ST कमीशन चुप। मानवअधिकार आयोग चुप। राष्ट्रपति मुर्मु चुप। शर्मनाक। #Save_Tribals_Save_Land