5 वर्ष या प्रकल्पात काम करत आहोत कमी मानधन असताना देखील प्रामाणिकपणे काम केले. ग्रामीण भागातील ग्रामस्तांना सर्व सुविधा आपल्या गावातच उपलब्ध करून दिल्या परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संगणक परीचालकाला या सरकारने फक्त आश्वासने दिली त्याची पूर्तता झाली नाही. आम्हाला न्याय हवा आहे.
डिजिटल महाराष्ट्र करू पाहणारे महाराष्ट्र शासन जर ��िजिटल महाराष्ट्रचा मुख्य पायाभूत घटक असणाऱ्या केंद्र चालकांना सहा सहा महिने मानधन देत नसेल तर डिजिटल इंडिया किंवा डिजिटल महाराष्ट्र फक्त कागदोपत्रीच होईल...
कारण प्रत्यक्षात परिस्थिती खूप बिकट आहे..
हेच का अच्छे दिन@Pankajamunde
संगणक परीचालक म्हणजे ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाने डिजिटल महाराष्ट्र करणारा, त्याला ही तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर मग आम्ही कसे म्हणायाचे आपले सरकार कामगिरी दमदार....@Dev_Fadnavis
संगणक परीचालक म्हणजे ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाने डिजिटल महाराष्ट्र करणारा, त्याला ही तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर मग आम्ही कसे म्हणायाचे आपले सरकार कामगिरी दमदार@Dev_Fadnavis
संगणक परीचालक म्हणजे ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाने डिजिटल महाराष्ट्र करणारा, त्याला ही तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर मग आम्ही कसे म्हणायाचे आपले सरकार कामगिरी दमदार....
प्रमाणिकपणे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना 7 ते 8 महिन्या पासून मानधन नाही हे शासनाचे अपयश नाही का?मानधन देण्याची जिम्मेदारी शासनाची आहे.
#हेच का अच्छे दिन,
#हेच का आपले सरकार
@gitassable@Dev_Fadnavis@Pankajamunde साहेब काय चालले हे. समजत नाही नेमका महाराष्ट्र डिजिटल होत आहे की दुसरेच काही चालू आहे. ज्यांना हे काम दिले त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. किती दिवस वाट पहायची आमचे घरात चूल नाही पेटायली आम्ही फाशी घेणं लागते घरात एकटा कमवणारा आहे मी तुम्हीच सांगा काय करायचे.
आपले सरकार सेवा केंद्रातील ऑपरेटर यांना 8 महिने झाले पगार नाही, शासनाचे डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल इंडिया चे स्वप्न आम्हां ऑपरेटर यांना उपाशी ठेऊन साकार होऊ शकत नाही, आमच्या पगाराची तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात यावी या साठी आम्ही येत आहोत माया नगरी मुंबईत महाम��र्चा घेऊन
मुख्यमंत्री ��ाहेब तुम्ही किती ही काम सांगा आम्ही करू तुम्ही फक्त आमच्या मानधनाची तरतूद अर्थसंकल्पा मध्ये करा
ही मागील मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मुंबई सोडणार नाही नागपूर प्रमाणे .....
@Dev_Fadnavis
@Pankajamunde
@CMOMaharashtra
@dhananjay_munde https://t.co/peLZu09VL0
मा. @dev_fadnavis,@pankajamunde and@kdhavseमहोदय डिजिटल महाराष्ट्र -इंडिया आपले सरकार माध्यमातून साकारायची खरोखर मनातून इच्छा असेल तर केंद्र चालकाच्या मानधनाची प्रक्रिया अर्थसंकल्पातून करावी नाही तर #प्रकल्प तरी बंद करावा सं. परीचालकाच्या जीवाशी असा घाणेरडा खेळ करू नये.
@Dev_Fadnavis
साहेब आपण डिजिटल महाराष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहतात आणि संगणक परीचालकाचे मानधनाची एवढी ह���लत हे मात्र योग्य नाही,काय खाऊन डिजिटल महाराष्ट्र बनवायचा. कामाचा मोबदला मागतोय भीक नाही. @Pankajamunde
संगणक परिचालक यांचा येत्या अर्थसंकल्पात जर उल्लेख करण्यात नाहि आला तर पुढे काय होईल हे सरकार ने समजून घ्यावे आम्ही म्हणतो तसे करुण दाखवतो,तुमचे जुमले राहतील,आमचे ठसे राहिल,आम्ही जर बेरोजगार राहिले तर तुम्हला पण सीट वर बसु देणार नाही 27000*10 करा काय फरक पडतो पहा.