#GiveItUp is a movement urging those who can afford to buy LPG at market price to give up their subsidy which can be more productively used for nation building.
@GiveItUp#GiveItUp#Parliament
पंतप्रधानांच्या ‘गिव्ह इट अप’ मोहिमेला प्रतिसाद देत 1.3 कोटी लोकांनी आत्तापर्यंत स्वेच्छेने घरगुती गॅ�� सिलेंडरवर मिळणाऱ्या अनुदानाचा त्याग केला आहे अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत दिली
https://t.co/El4XhRvkoL