Managing Director at Concise Engineering Solutions Pvt. Ltd. By profession an Engineer & Entrepreneur. Working On Various Social, Educational & Business Drives
सोलापूरच्या विकासासाठी सातत्याने झटणारे सर्व सर्वसामान्य योद्धे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत���नांना यश येवो ही अपेक्षा. आत्ता पुन्हा एकदा ही लढाई सर्वसामान्यांनी आपल्या पु��ील पिढीच्या शाश्वत भविष्यासाठी स्वतःच हाती घेणे गरजेचे झाले आहे.
#SarangTare #VijayJadhav #ketanShah
सोलापूरच्या युवावर्गाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सोयीच्या दृष्टीने ५-६ वर्षापासूनचा पाठपुरावा, विविध संघटना सामजिक राजकीय प्रतिनिधी माध्यमांच्या सहकार्याने माझी विद्यार्थ्यांनचा GPS बचाव ते बढाव हा खडतर प्रवास लवकरच शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरू हो��न पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
निवडणूकीवेळी मतासाठी दारोदारी जाणे शिक्षण नोकरीसाठी परगावी गेलेल्या तरुण- तरुणींना विनंती करून बोलावणे हा प्रकार आता थांबायला हवा. लोकप्रतिनिधींनी सोलापूरच्या तरुणांचे स्थलांतर थांबविण्यासाठी IT पार्क आणलेच पाहिजे सर्व सुविधा असून देखील शहर भकास राजकीय दूरदृष्टी इच्छाशक्तीचा अभाव
एका हातात शस्त्र दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळात युवकांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी आमच्या मूळ गावी वरवडे येथे युवा सहकाऱ्यांसह ज्येष्ठ व्यक्तींच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले.
सांगवी पोलीस स्टेशन, पुणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राममचंद्र घाडगे साहेब यांच्या सदिच्छा भेटी दरम्यान विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पैलू बाबत चर्चा झाल��.
#पुणेपोलीस
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! आपल्या महान राष्ट्राचा अभिमान आणि विविधता साजरी करत असताना एकता आणि देशभक्तीची भावना वाढू दे याच सदिच्छा.
जय हिंद!
Honored to inaugurate the Faculty Development Program at GPS, lighting the lamp alongside esteemed delegates. Engaging sessions on energy saving & audit by Mr. Dasbudhe marked the first day. As Chief Guest, I shared insights.
#education#NationBuilders
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट 3री आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शन 2024” मध्ये नावीन्यपूर्ण अद्यावत माहिती व अनु��व मिळाला! शेतकरी आणि साखर उद्योगासाठी मौल्यवान असे संशोधन पाहून आनंद झाला.
Had an enriching meeting with "Mr. Sharadkrushnji Thakare, MD LHP Solapur". The meet was very productive and diversified discussions on business, political dynamics, CSR & considerations around reservations etc. It was an enriching exchange with an eminent personality.
The Government Polytechnic Solapur Alumni Meet 2024 promises to be a reunion filled with memories and networking opportunities. Looking forward to reconnecting with fellow alumni! #GPSAlumniMeet2024
संजीवनी केबीपी पॉलिटेक्निक, कोपरगावच्या विद्यार्थ्यांशी "संजीवनी थॉट लीडर" कार्यक्रमांतर्गत अभियांत्रिकीचे अलीकडचे ट्रेंड, औद्योगिक क्षेत्र व विद्यार्थी यांच्या मागण्या आणि अपेक्षा व भविष्यातील संधी याबाबत संवाद साधला.
#latepost@followers#highlights
Happy Engineer's Day! 🛠️
Today, we celebrate the brilliant minds who turn dreams into reality, solving complex problems and shaping our world. Innovation and dedication inspire progress & make the impossible possible. Salute to invaluable contributions to society!
#EngineersDay
आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत बैल पोळा सणाला विशेष महत्व आहे. मातीशी इमान राखत बळीराजाला साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस.
यानिमित्त बैलपोळा सनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!
पिंपरी चिंचवड शहर बंद शनिवार दि 9 सप्टेंबर 2023
सकल मराठा समाज पिं. चिं., विविध सामाजिक संघटना, राजकिय पक्ष यांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत कै. दिनकर भोईर व्यायामशाळा येथे मीटिंग पार पडली. यामध्ये सर्वानुमते संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे
मनोहर कुलकर्णी-भिडे निषेधार्थ सर्व समविचारी पक्ष, संघटना यांनी आज दि. १०/०८/२०२३ रोजी एकत्रित येत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यालयावर मोर्चा काढून गुन्हा नोंदवण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.