ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ मार्फत दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी देवाची उरुळी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील बचत गटातील महिलांना आर्टिफिशियल ज्वेलरी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
हे प्रशिक्षण महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व उद्योजकतेस चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा !
तुळशी विवाहाच्या पवित्र दिवशी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख, समृद्धी, आणि आरोग्य लाभो!
#gmbvm#tulsivivah#tulsipooja#festival