@nitingodbole पुण्यात असाल तर वैद्य.Dr प्रशांत सुरू यांना अवश्य दाखवा. अत्यंत निष्णात आहेत. इतर चालू असलेले उपचार न थांबवता ही औषधे घेता येतील. २-३ तास हाताशी मात्र ठेवून जा गर्दी बरीच असते. पर्वती कडून निलायम थिएटर क्रॉस के��्यावर पुढे नवीन उंच बिल्डिंग, पाचव्या मजल्यावर. .लवकर बरे व्हा!
@gabbarsiingh पुढची reel 🔥 Every thar owner's skit...
सुरुवातीची लाइन.... गणेशशेठ....माणसाला आयुष्यात अजून काय पाहिजे गणेशशेठ....महिन्याला लाखभर पगार... जीवाभावाचे यार...वीकेंडला बार...घरात एक चतुर नार आणि पार्किंग मध्ये थार गणेश शेठ!
विरोधी पक्षनेते देवाभाऊ असताना त्यांनी कोरोना काळात अनाथ झालेल्या ३०० मुली दत्तक घेतल्या होत्या.
त्या मधील त्यांच्या मुलीचे कन्यादान आज देवाभाऊंनी केले आहे.
ज्यांच्या डोक्या वरून वडिलांचा हात नियतीने हिरावून घेतला,तिथे देवाभाऊंनी तो हात बनून उभं राहण्याचं काम केलं.
या देवाभाऊंच्या कन्येच्या नव्या आयुष्याला मनःपूर्वक शुभेच्छा 💐
आणि या भावनिक क्षणाला साक्षीदार असलेल्या देवाभाऊंना मनापासून सलाम! 🙏
@Core_punekar शेवट तो अधिकारी माझा कागद, माझा अर्ज आणि तो मागे घ्यायचे आर्जव घेऊन घरी आला. थोडक्यात. हाताशी थोडा वे��� असला तर वैध सरकारी कामे विनामूल्य होऊ शकतात!
@Core_punekar मग अधिकाऱ्याकडे जायला सांगितले त्याने आधी गोड बोलून पाहिले नाही ऐकत म्हटल्यावर हा कागद आणा तो आणा केलं ,साक्षांकित करून आणा. मी शांतपणे बाहेर गेलो.अर्ज नाकारण्याची सगळी माहिती, माहितीअधिकारात मागवली
सुरुवातीला अर्ज इकडून तिकडे फिरला मग मोघम उत्तर त्याला प्रतिअर्ज. २/२.१
This 1-hour MIT lecture on how to speak will teach you more about communication than every book, course, and mentor combined.
Bookmark & watch today, no matter what.
व्हिडिओ पूर्ण पहा...
केजरीवाल तरुणांची माथी भडकवत आहे आणि म्हणतो की, "बड़े से बड़ा वकील खड़ा कर दूंगा, तुम्हाला सोडवून आणणार.
अमोल शिंदे आठवतोय का? दोन वर्षांपूर्वी तुम्ही या 'क्रांतिवीराचे' एकदम भारी क��रिकेचर, कार्टून आणि रील्स इंस्टाग्रामवर स्टोरीला ठेवले होते; की कसा पार्लमेंटमध्ये घुसून मोदींना घाम फोडला वगैरे! तो तेव्हापासून दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. त्याच्या वडिलांनी मोलमजुरी करून दिल्लीच्या एका वकिलाला जामिनासाठी ७५ हजार रुपये दिले आहेत, मात्र अजून काहीच होत नाहीये. त्याच्यावर UAPA लागला आहे ना...
अनेकांनी तेव्हा प्रसिद्धीसाठी मीडियामध्ये येऊन सांगितले की, "मी अमोलची केस लढणार." पण ते दोन वर्षांपासून त्याचा ठावठिकाण देखील घेत नाहीयेत, बरोबर ना असीम सरोदे?
केजरीवाल यांची मुले आरामात आहेत. त्यांना देशाच्या शिक्षण व्यवस्थेची काहीच चिंता दिसत नाही. त्यांच्या हातात दगड आणि काठी दिसत नाही, ती तुमच्या हातात दिसते; आणि तुमचे वडील काही माजी मुख्यमंत्री नाहीत, हे लक्षात ठेवा. लोकशाही मार्गाने लढणे आणि कायदा पायदळी तुडवून हिंसा करणे यातला फरक लक्षात घ्या.
समजलं तर ठीक, नाहीतर UAPA लई मजबूत आहे, विचारा उमर खालिदला...
I am disturbed because every protest in India seems to have the same script.
1. Abuse Lord Ram.
2. Abuse Bharat Mata.
3. Abuse PM Modi.
4. Abuse PM Modi’s late mother.
5. Abuse Brahmins.
6. Abuse Hindutva.
No discussion.
No solutions.
Only slogans, abuse, and chaos.
The opposition seems to be living under the illusion that one day they will be able to create a Nepal-like situation in India.
No trade deal with the US has even been signed yet, but some farmers are already ready to block Delhi.
This is becoming a circus.
How can a nation progress when so many people are willing to protest first and verify facts later?
Fact 1: Home Ministry cancelled #FCRA registration of @Wangchuk66’s NGO, #SEMCOL, in September 2025 following a CBI inquiry that found financial irregularities & foreign exchange violations in the NGO.
Fact 2: @abhijeet_dipke was an #AAP social media volunteer in 2020-23 & helped the AAP team create a digital campaign for the Delhi election.
Fact 3: Govt must fix accountability for the NEET paper leaks. But it must not give into street thuggery & political blackmail.