स्पृहा जोशी,गिरिजा ओक,सुव्रत जोशी, @AnujaDhakras21 , @AbhijitKaran25 , यांसारखे व्हाईट कॉलर दंगलखोर,जे जमावाला एकप्रकारे चिथावणी देण्याचे काम करत असतात , अशा लोकांपर्यंत जोपर्यंत पोलिसांचे हात पोहोचत नाही,तोपर्यंत अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न थांबणार नाहीत.
@Dev_Fadnavis
मोदी नाम नहीं — 140 करोड़ सपनों की हुंकार है!
मोदी वो चिंगारी है — जो सोए हुए भारत को जगा दे!
मोदी वो इरादा है — जो दुश्मनों की नींद उड़ा दे!
मोदी वो विश्वास है — जो हर दिल में आत्मबल जगा दे!
मोदी वो संकल्प है — जो असंभव को संभव बना दे!
मोदी वो नेतृत्व है — जो संकट में भी सीना तान कर खड़ा रहे!
मोदी वो आवाज़ है — जो विश्व मंच पर भारत की पहचान बने!
और याद रखो… जब नेतृत्व मजबूत हो, तो देश अजेय हो जाता है!
जय हो मोदी सरकार जय जय हिंदुस्तान 🙏🚩🇮🇳
@narendramodi@BJP4Bengal@BJP4India
#संसद_मार्च
#cjp_पार्टी
आप्पा देवा दादा सगळे मिळून मुंबईला मेकओवर देतायत!
मेकअप नाही, मेक-अग्ली 😂
एक बॅनरवर दुसरं, पुलाखाली तिसरं...
मुंबई आता बॅनर प्रदर्शन झालीय, शहर नाही!
नवीन पर्यटन आकर्षण:
"आम्ही मुंबईला एकत्र विद्रूप करून दाखवू!" 🤡
#MumbaiMakeover#AapaDevaDada#UnitedWeMakeMumbaiUgly
बोअर झाला असेल स्पृहा जोशीच्या आजच्या फेसबुक पोस्ट खालील Comments वाचा.
९९% comments मध्ये मराठी लोकांनी स्पृहा जोशीला शब्दांनी सडकून काढले आहे.
स्पृहा जोशी सोशल मिडीयावर टिंगलटवाळीचा विषय झाला आहे.