डाटा सेंटर्सला किती पाणी लागते?
१) Google ने 2021 मध्ये आपल्या सरासरी डेटा सेंटरचा पाण्याचा वापर सुमारे 17 लाख लिटर प्रतिदिन असल्याचे सांगितले होते.
२) Microsoft च्या नव्या कूलिंग डिझाइनमुळे एका डेटा सेंटरमध्ये वर्षाला 12.5 कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी वाचू शकते.
RBI ने रेपो रेट ०.२५ ने वाढवले आहेत म्हणजे तुमचे ५० लाखाचे कर्ज २० वर्षासाठी असेल तर तुमचा emi ८०० रुपयाने वाढणार आहे,
पैसे कमी खर्च करा
सेव्हिंग करायला सुरुवात करा,
परिस्थिती खरच खूप खराब होणार आहे.
कर्ज विचारपूर्वक घ्या शक्यतो टाळाच,
वाढदिवसाचे मोठ मोठे बॅनर लावणे,
त्यावर शंभर जणांचे फोटो लावणे
भयानक खर्च करणे ही खरच एक विकृती आहे,
हे कुठेतरी बंद व्हायला हवं,
थोडाफार कॉमन सेन्स यायला हवा.
ही पोस्ट करताना पण मला नेटवर्क एवढा कमी आहे की पोस्ट अपलोड होईल की नाही याची खात्री नाही,
दिवसेंदिवस एअरटेल नेटवर्क इतका बेकार खराब होत चाललाय की वायफाय ला पण स्पीड नाही आणि मोबाईल नेटवर्क ची तर कायमचीच बोंब आहे.
@airtelindia काहीतरी करा नाहीतर मला हे सगळं बंद करावं लागेल.
बऱ्याच मुली बाहेर शिकतात किंवा जॉब करतात,
बाहेर कोणी त्यांना छेडला तर त्या घरी पण सांगू शकत नाहीत,
कारण घरी सांगितला तर त्यांना घरचे सगळं सोडून घरी बोलावतात.
Maharashtra Government should stop "Ladki Bahin Yojna" immediately.
Need to transfer this money for upcoming draught in Maharashtra.
Someone need to act immediately.
🙏
पाण्याचा अतिप्रचंड दुष्काळ चालू आहे,
पुणे, मुंबई मध्ये राहणाऱ्या लोकांनी पाण्याची बचत करावी,
ऐन पावसाळी वातावरणातच दुष्काळी परिस्थिती आहे,
पुढच्या मे जून मध्ये तर परिस्थिती अतिभीषण होणार आहे.
पाण्याचा वापर जपून करा मित्रहो.
🙏