मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी गती देणारे
IT, AI आणि डिजिटल गव्हर्नन्सला चालना, MRSAC बळकट करून विकास प्रकल्पांना वेग, ‘महाजिओटेक’मुळे भू-स्थानिक तंत्रज्ञानात नवी क्��ांती, महावितरणच्या पुनर्रचनेतून ऊर्जा क्षेत्राला स्थैर्य, तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठी मदत.
नव्या महाराष्ट्राच्या उभारणीसाठी ठोस पावले...
@Dev_Fadnavis ji
माओवादी आनंद तेलतुंबडे याचा कालाघोडा फेस्टिव्हल मधील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सदरील कार्यक्रम सरकार किंव्हा पोलीस प्रायोजित नाही या���ी माझ्या मित्रांनी नोंद घ्यावी.
ज्यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला होता. संबंधित प्रायोजक विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे.
अर्बन नक्षलवाद विरोधात लढणाऱ्या मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी ��ांच्या राज्यात संविधान विरोधी लोकांची जागा फक्त तुरुंगात आहे. आनंद तेलतुंबडे जामिनावर बाहेर आहे. कोर्टात तेलतुंबडेचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
धन्यवाद देवेंद्रजी! ❤️
पुरंदर विमानतळाला गती! ✈️
भूसंपादनासाठी निधी उभारणीचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विकासाला प्राधान्य दिले.
पुणे आणि परिसरासाठी हा प्र��ल्प आर्थिक व औद्योगिक वाढीचा नवा वेग ठरणार.
@Dev_Fadnavis
#PurandarAirport
'संभ्रम विरुद्ध वास्तव'
ज्या अमेरिकेने दंडात्मक करांची भीती दाखवली, त्याच महासत्तेला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारताच्या अटींवर वाटाघाटी करायला भाग पाडले. आशियात सर्वात कमी १८% टॅरिफ मिळवून भारताने व्यापाराचे मैदान मारले असताना, विरोधक मात्र संभ्रमाचा धूर पसरवत आहेत.
हा करार म्हणजे झुकलेल्या महासत्तेचा आणि न झुकणाऱ्या भारताचा ऐतिहासिक विजय आहे, ज्याने 'राष्ट्रहित' सर्वोपरी सिद्ध केले आहे!
विरोधकांनी जनतेच्या मनात संभ्रम करण्यासाठी थोडक्यात विरोधकांचा फेक नरेटिव्ह भारत - अमेरीका ट्रेड डील संदर्भातील असा आहे...
🚫 विरोधकांचा संभ्रम १: भारताने अमेरिकेच्या अटींसमोर शरणागती पत्करली आहे.
✅ वास्तव : उलट अमेरिकेने स्वतःचे जुने दंडात्मक टॅरिफ' मागे घेतले आहेत. भारताने आपल्या अटींवर हा करार करून रशियासोबतचे संबंधही अबाधित राखले आहेत.
🚫 विरोधकांचा संभ्रम २ : या करारामुळे भारतीय शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच नुकसान होईल.
✅ वास्तवः ���ा करारात शेती आणि डेअरी क्षेत्राला 'Protected' कॅटेगरीत ठेवले आहे. अमेरिकेचे दूध किंवा धान्य भारतीय बाजारात घुसवण्याची एकही अट भारताने मान्य केलेली नाही.
🚫 विरोधकांचा संभ्रम ३ : भारताने रशियाची साथ सोडून अमेरिकेचे पाय धरले आहेत.
✅ वास्तव : भारताने स्पष्ट केले की आम्ही रशियाकडून तेल घेणारच, पण व्यापारात सवलत हवी असेल तर अमेरिकेने दंडात्मक कर हटवावा. अमेरिकेला भारताची ताकद ओळखून हा कर ५०% वरून १८% वर आणावा लागला.
🚫 विरोधकांचा संभ्रम ४ : हा करार क���वळ मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याचा आहे.
✅ वास्तव : टॅरिफ कमी झाल्याचा सर्वाधिक फायदा MSME, कापड उद्योग, चामड्याच्या वस्तू आणि हस्तकला या क्षेत्रांना होणार आहे, जिथे कोट्यवधी सामान्य भारतीय काम करतात.
🚫 विरोधकांचा संभ्रम ५ : इतर आशियाई देशांना अधिक सवलती मिळाल्या आहेत.
✅ वास्तव : खोट! चीनवर ३५% हून अधिक कर आहे, तर पाकिस्तान आणि व्हिएतनामवर १९% ते २०% कर आहे. १८% टॅरिफसह भारत संपूर्ण आशियात 'नं���र १' च्या सवलतीवर आहे.
मुद्दा आता असा आहे की, काँग्रेसच्या काळात भारत मदतीसाठी हात पसरायचा, पण आजचा भारत 'डोळ्यात डोळे घालून' अटी घालतो. अमेरिकेला ५०० अब्ज डॉलर्सची ऊर्जा आणि तंत्रज्ञानाची बाजारपेठ देऊन मोदींजीनी त्यांच्याकडून सर्वात कमी टॅरिफ रेट पदरात पाडून घेतला आहे.
विरोधक म्हणतात रशिया रुसेल, पण सत्य हे आहे की भारताने एस - ४०० मिसाईल सिस्टिम घेतली, ��शियाचे तेल घेतले आणि तरीही अमेरिकेकडून 'स्पेशल ट्रेड पार्टनर'चा दर्जा मिळवला. ही मोदींची 'स्ट्रॅटेजिक स्वायत्तता' आहे, जी विरोधकांच्या बुद्धीच्या पलीकडे आहे.
जेव्हा अमेरिकेत टॅरिफ कमी होतो, तेव्हा तिथल्या बाजारपेठेत भारतीय वस्तू स्वस्त होतात. परिणामी, अमेरिकन जनता चीनच्या ऐवजी भारतीय वस्तू खरेदी करेल. यामुळे भारतात उत्पादन वाढेल आणि लाखो बेरोजगारांना रोजगार मिळेल. काँग्रेसला नेमक�� याच रोजगाराचा आणि विकासाचा पोटशूळ उठला आहे.
अमेरिकेने आजवर अनेक देशांना 'सँक्शन्स'ची भीती दाखवून झुकवले आहे, पण मोदींजीच्या भारताने उलट अमेरिकेलाच आपली रणनीती बदलायला भाग पाडले. हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा 'सुवर्णकाळ' आहे.
विरोधक संसदेत गदारोळ करत आहेत कारण त्यांना भीती आहे की या करारामुळे भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे वेगाने धावेल.
जन���ेला माहिती आहे. विरोधकांचा गोंधळ हा भारताच्या प्रगतीला लागलेली 'नजर' आहे, पण मोदींजीच्या नेतृत्वात भारत आता थांबणार नाही!
कोस्टल रोड पर जल्द बनेगा
हेलिपैड
कोस्टल रोड को हवाई परिवहन से जोड़ते हुए मल्टीमॉडल कनेक्टिविटी देने की देवाभाऊ की पहल
हेलिपैड की विशेषताएं
सुरक्षा व्यवस्थाः तटीय सुरक्षा और आपदा प्रबंधन के लिए कोस्टल पुलिस और सुरक्षा बलों को इस हेलिपैड ���े बड़ा लाभ मिलेगा
एयर एंबुलेंसः मरीजों को आपात स्थिति में तेजी से अस्पताल पहुंचाने में यह हेलिपैड बेहद उपयोगी साबित होगा
डीजीसीए मान्यताः नागरिक उड्डयन महानिदेशालय (DGCA) के सभी सुरक्षा मानकों के अनुरूप यह हेलिपैड तैयार किया जाएगा
देवाभाऊ दे रहे हैं मल्टीमॉडल कनेक्टिविटी को बढ़ावा......
@Dev_Fadnavis
मेट्रोमॅन मुख्यमंत्री @Dev_Fadnavis भाऊ.. 🚩
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यशिलतेने मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रो प्रकल्पांची कामे पूर्णत्वाच्या दिशेने.. 🚩
म्हणतात ना देव मारतो पण त्याच्या काठीचा आवाज येत ���ाही तसेच मोदींचे आहे. अमेरिकेने शुक्ल दरात वाढ केली मोदी काही बोलत नाही म्हणून विरोधकांनी गोंधळ घातला होता पण मोदी शांत होते आणि आता ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करत शुल्क कमी करून 18% केले आणि मोदींचे कौतुक केले..
#TeamDevendra
एप्रिलमध्ये मेट्रो 2B,
डिसेंबर 2026 पर्यंत मेट्रो 6
विकासाचा रोडमॅप क्लिअर आहे!
मेट्रो म्हणजे केवळ प्रवास नाही,
तो देवाभाऊंच्या कार्यशैलीचा वेग आहे 🚇🔥
@Dev_Fadnavis जी
काँग्रेस पुन्हा कोणत्या पुस्तकांचे दाखले देणार नाही. 🤣
@nishikant_dubey यांनी संसदेत Edvina and Nehru या पुस्तकाचे दाखले द्याय��ा सुरू करताच काँग्रेसने तोंड लपवले.
फडणवीस सरकारचा 'गड जिहाद' विरोधात सर्जिकल स्ट्राईक !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे रक्षण करण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरीय समित्यांचे गठन; शासन निर्णय जारी
जिल्हा��िकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती अतिक्रमणांचा आढावा घेऊन जमीनदोस्त करणार
हटवलेले अतिक्रमण पुन्हा उभे राहणार नसल्याची दक्षता घेऊन दोषींवर कठोर कारवाई करणार
अतिक्रमण ��रणाऱ्या समाजकंटकांना कडक शिक्षेसाठी प्रचलित कायद्यांमध्ये बदल सुचविणार
देवाभाऊंचे वचन, शिवरायांच्या गड-किल्ल्यांचे मूळ स्वरूप जपणार .....
@Dev_Fadnavis ji
" आता नियम आमचेच असतील, अटीही आमच्याच असतील भारत - अमेरिका ट्रेड डीलचा नवा इतिहास."
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांनी सध्या एका ऐतिहासिक उंचीला स्पर्श केला आहे. हा केवळ एक व्यापारी करार नसून भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा आणि मुत्सद्देगिरीचा मोठा विजय आहे.
भारत - अमेरिका ट्रेड डीलचे मुख्य फायदे कोणकोणत्या क्षेत्रात होणार आहेत. याची आपण माहिती घेऊया..
✅ निर्यातीत मोठी वाढ होणार : भारताचे कापड, चामड्याच्या वस्तू, दागिने आणि कृषी उत्पादने आता अमेरिकन बाजारपेठेत अधिक वेगाने पोहोचत आहेत.
✅ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होणार : संरक्षण आणि अंतराळ (Space) क्षेत्रात अमेरिकेकडून भारताला प्रगत तंत्रज्ञान मिळत आहे, ज्यामुळे 'मेक इन इंडिया' मोहिमेला बळ मिळत आ��े.
✅ गुंतवणुकीचा ओघ भारतात वाढणार : अमेरिकन कंपन्या आता चीनला पर्याय म्हणून भारताकडे पाहत आहेत, ज्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे.
✅ पुरवठा साखळी मजबूत होणार : औषधनिर्माण (Pharma) आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताचे महत्त्व वाढले असून, भारत आता जगाची 'फार्मसी' म्हणून अधिक सक्षमपणे समोर येत आहे.
इतर आशियाई देशांच्या जसे की चीन किंवा व्हिएतनामच्या तुलनेत अमेरिकेने भारतासाठी कमी टेरिफ ठेवले आहे. ही भारतासाठी खूप मोठी जमेची बाजू आहे. कमी शुल्क असल्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेत स्वस्त दरात उपलब्ध होतात. यामुळे चिनी वस्तूंना मागे टाकणे भारताला सोपे जात आहे.
अमेरिकेने भारताला दिलेल्या सवलतींमुळे भारतीय व्यापाऱ्यांना तिथल्या बाजारपेठेत शिरकाव करणे सहज शक्य झाले आहे. जेव्हा शुल्क कमी असते, तेव्हा आपली निर्यात वाढते आणि देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते. यातून भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्यासाठी हातभार लागतो.
हा या कराराचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, भारताची अटी मान्य करण्यास अमेरिकेला भाग पाडले. सामान्यतः अमेरिका इतर देशांशी करार करताना आपल्या जाचक अटी लादते, पण भारताच्या बाबतीत अमेरिका झुकला. भारताचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 'राष्ट्रहित प्रथम' हे धोरण ठेवले. रशियाकडून तेल खरेदी असो किंवा स्थानिक उद्योगांचे संरक्षण, भारताने आपल्या अटींवर तडजोड केली नाही.
भारताने अमेरिकेची अपरिहार्यता लक्षात घेत चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाची आणि बाजारपेठेची गरज आहे. गरज ओळखून भारताने वाटाघाटींमध्ये आपल पारडे जड ठेवल. अमेरिकेने आपल्या जुन्या अटी बाजूला सारून भारताच्या हिताच्या मागण्या मान्य केल्���ा. यालाच 'मोदी मॅजिक' म्हटले जात आहे, जिथे महासत्ता असलेल्या अमेरिकेला भारताच्या अटींसमोर झुकावे लागले. भारताने आपली स्वायत्तता राखून हा विजय मिळवला आहे.
थोडक्यात सांगायचे तर, हा करार भारताला जागतिक स्तरावर 'विश्वगुरु' बनवण्याच्या दिशेने पडलेले एक भक्कम पाऊल आहे. भारताने केवळ व्यापारच वाढवला नाही, तर जगाला हेही दाखवून दिले की आजचा भारत कोणासमोर झुकणारा नाही, तर डोळ्यात डोळे घालून बोलणारा देश आहे.