दिनांक 22/06/2024 रोजी प्रा.आ. केंद्र दहागाव अंतर्गत उपकेंद्र शिरढोण येथे इंडियन कॅन्सर सोसायटी तर्फे कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प घेण्यात आला. यामध्ये 61 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली
VIA Test done -50
VIA Positive - 1
Oral CA suspected - 2
कचऱ्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. ग्रामपंचायती अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे विविध प्रकारे विल्हेवाट करणे तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामस्थांनी देखील पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.
जिल्ह्यात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. भिवंडी, कल्याण, शहापूर, अंबरनाथ तालुक्यातील डंपिंग ग्राऊंड, घनकचरा प्रकल्प, हायवेलगतच्या ग्रामपंचायती या ठिकाणी भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.
Alert KDMC ⚠️
Thunderstorm have formed just 10 KMs Northeast of Kalyan. If wind favours then Bhiwandi-Kalyan-Shahapur-Titwala-Ulhasnagar in for rains today evening.⛈️⛈️
#MumbaiRains