@Jaykumar_Gore साहेब,
गेल्या १५ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर अत्यंत कमी मोबदल्यावर प्रामाणिकपणे शासनाची डिजिटल सेवा देणारे संगणक परिचालक आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
आमची व्यथा समजून घेऊन संगणक परिचालकांना न्याय द्यावा, हीच नम्र विनंती.
"न्यायाची अपेक्षा फक्त आपल्या नेतृत्वाकडूनच आहे."
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ कार्यक्रम व विशेष ग्रामसभा बुधवार दिनांक 17/9/2025 रोजी ग्रामपंचायत नांगोळे कार्यालयात येथे आयोजित केली त्यावेळी महिला सभा श्रमदान, इतर उपक्रम घेतले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ करणे व सदरच्या अभियान गावात प्रभावपणे राबवण्यासाठी गावातील सर्व मतदार ग्रामस्थ बंधू-भगिनींनी दिनांक 17/9/25 रोजी सकाळी ठीक 9:00 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहावे ही नम्र विनंती.
# मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ करण्यासाठी दिनांक 17/9/2025 विशेष ग्रामसभा आयोजित केली आहे. सदर अभियानाच्या शुभारंभाचा पूर्व तयारी म्हणून वार्डनिहाय वार्ड सभा घेण्यात आली. वार्ड नंबर एक मधील ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
#प्रचार प्रसिद्धी
# लोकसहभाग
#majhivasundhra#MissionLiFE#gpnangole
मौजे नांगोळे येथे घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन ग्रामपंचायतीने उभारलेल्या गणेश मूर्ती विसर्जन कुंडात करण्यात आले. मूर्ती बरोबरच निर्माण झालेले निर्माल्य ग्रामपंचायतीने उभारलेल्या निर्मल्य कलशात संकलित करण्यात आले.
।।गणपती बप्पा मोरया।।
।।मंगलमूर्ती मोरया।।
हा गणेशोत्सव पर्यावरणपुरक साजरा करूया…!
सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
#GaneshFestival2025#gponangole