आमचे बंधू ॲड. चिन्मय दादा गाढे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐
@GadheAdv@mahancpspeaks
गल्लीच्या राजकारणात पण रडीचा डाव खेळून जिंकलो जिंकलो असा माज करणाऱ्या लिंबूटिंबू 'बाळा'ने अजितदादांवर बरळणे म्हणजे 'इतभर लाकूड अन हातभर ढलपी' असा प्रकार आहे.
विजयाचा उन्माद करताना अनगरच्या “बाळानी”उड़ता तीर अंगावर घेतला आहे.
लवकरच …. झुकतील गर्विष्ठ माना!!
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. श्री. अजितदादा पवार यांची सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनःपूर���वक अभिनंदन!
@AjitPawarSpeaks
धुळे ज़िल्यातील आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच महानगर पालिका व नगर पालिका निवडणुकींच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहर व ग्रामीणची आढावा बैठक माणिकराव कोकाटे साहेब यांच्या उपस्थितित संपन्न झाली.
@abpmajhatv@saritakaushik@PrasannJOSHI अरे मूर्खांनो, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना कशी काय होऊ शकते?
2014 पर्यंत फडणवीस कोण होते?
त्यानंतर ईव्हीएम, मोदी शाह, ईडी, सीबीआय, आयटी यांच्या जोरावर नेतृत्व मिळाले म्हणजे चाणक्य का?
शरद पवारांनी राज्यातील सर्व घटकांसाठी जे निर्माण केले आहे, ते कोणालाही जमले नाही.
विधान परिषदेचे सदस्य आ.शशिकांतजी शिंदे साहेब यांची ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!
@shindespeaks
जम्मू आणि काश्मीर येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांची हत्या आणि अनेक लोक जखमी झाल्याची बातमी अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे.
संपूर्ण देश दहशतवादाविरूद्ध एकजूट आहे. जम्मू -काश्मीरमधील परिस्थितीच्या पोकळ दाव्यांऐवजी उत्तरदायित्व घेत सरकार ठोस पावले उचलेल, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना पुढे होणार नाहीत आणि निर्दोष भारतीय जीव गमावणार नाहीत.
या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! जखमींना लवकरच बरे वाटेल अशी प्रार्थना करतो!
'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्रीस्वामी समर्थ यांचा आज प्रकट दिन. संत परंपरेतील एक अलौकिक व्यक्तिमत्त्व असलेले श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ आणि नृसिंहसरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवास��� श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!
रिसोड जि. वाशीम विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार, वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माझे मित्र आ. अमित झनक यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी सदिच्छा!
जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळ, तुकाराम!
शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान, तुकाराम!
भेदणारे मुळ, आशयाचे कुळ, भाषेचा कल्लोळ, तुकाराम!
खोल पसरतो, पुन्हा उगवतो, सांगून उरतो, तुकाराम!
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना तुकाराम बीजनिमित्त कोटी कोटी वंदन!
निश्चयाचा महामेरू।
बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू।
श्रीमंतयोगी।।
अष्टपैलू, अष्टावधानी, जाणता राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
#शिवजयंती#जय_शिवराय#छत्रपतीशिवाजीमहाराज