...तुरुंगातच जन्मते राष्ट्राची अस्मिता;
चार भिंतींआडच उफाळतात
आकांक्षांचे महासागर.
आम्ही तट फोडणार नाही,
दगडच कोसळतील.
ज्वालामुखीवर कुणी पहिला आहे का?
चिरेबंदी राजवाडा?...
-प्रा. बाळ आपटे,
President ABVP
नाशिक रोड सेन्ट्रल प्रिझन,
आणीबाणी, १९७६
#IndiaWithArnab ✊