travel | eat | sleep | repeat
Proud owner of Rover's Den Group in ladakh.
Running the first Maharashtrian restaurant in the mighty Himalayas of Leh, Ladakh.
पडद्यावरील काही कलाकार घरचे वाटतात. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा फेम समीर चौघुले त्यापैकी एक. कलाकार म्हणून हा माणूस जितका ग्रेट आहे तितकाच माणूस म्हणूनही नम्र आहे. आज त्यांनी #खानावळ मध्ये हजेरी लावून आश्चर्याचा सुखःद धक्का दिला. मनसोक्त जेवले आणि गप्पाही मारल्या. #खानावळलडाख#मराठी
पडद्यावरील काही कलाकार घरचे वाटतात. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा फेम समीर चौघुले त्यापैकी एक. कलाकार म्हणून हा माणूस जितका ग्रेट आहे तितकाच माणूस म्हणूनही नम्र आहे. आज त्यांनी #खानावळ मध्ये हजेरी लावून आश्चर्याचा सुखःद धक्का दिला. मनसोक्त जेवले आणि गप्पाही मारल्या. #खानावळलडाख#मराठी
#खानावळलडाख ला उत्तम प्रतिसाद मिळतोय. पण आमच्याकडे राहण्याची सोयही असल्याची माहिती अनेकांना नाहीए. हे आधी माहिती असतं तर आम्ही तुमच्याकडेच राहिलो असतो, अशी लोकांची प्रतिक्रिया असते.
आम्ही #खानावळ ज्या 'हेरिटेज चुबी' हॉटेलमध्ये चालवतो तिथे राहण्यासाठी १४ खोल्या आहेत.
#लेह#मराठी
Eurasian/Black-billed Magpie हा लेहमध्ये सहज आढळणारा पक्षी. आमचा रोजचा पाहुणा आहे. संपूर्ण हॉटेलभर मुक्तपणे फिरत असतो पण पाहुणे आले की त्याला जरा जास्तच भाव चढतो. लोकं फोटो काढायला लागले की जाते उडून 🐧
#खानावळ#खानावळलडाख#HeritageChubiByRoversDen#Leh#Ladakh#मराठी
When you are hosting one awesome artist from China.
Glimpse of his amazing art created in the garden of our Rover's Den, Leh - Ladakh. https://t.co/GXfjF9rwzr
Come stay with us for this season in ladakh and we promise you one of the best experience in mountains.
#leh#ladakh#roversden#home#backpacker https://t.co/ZkUteMEBsa
Angkor What???
One very very very long Awaited Destination tick done. 🤩
.
Angkor wat, which acquires the land of more than 500 acres, is the biggest temple (set of temples) in the world. This UNESCO World Heritage... https://t.co/OkJniafnlr
To a guy who booked only 1 night with us just before leaving for a bike trip and stayed with us for more than a month.
And ended up being a family member.
Hope to see you soon in India again Mikie Gabriel
Cheers to baba! https://t.co/XZnwwMMWr2