समाजासाठी काही चांगलं लिहिलं की सोशल मीडियावर पडीक, दिशाहीन लोक विनाकारण कॉमेंट करून जातात. अशांना उत्तर दिलं तर ते विचारवंत होत नाहीत, उलट अधिक गोंधळ घालतात. रिकाम्या डोक्यांना शब्दांची खाज जास्त असते, म्हणूनच समाजउपयोगी पोस्टखाली विचारशून्य लोकांची गर्दी होते.
लक्ष देऊ नका—
रानकवी तुकाराम धांडे यांची एक कविता सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ज्यात दोन भावांच्या प्रेमाची आणि घरांच्या वाटणीची कहाणी सांगितली आहे. #entertainment#poem https://t.co/SuRWDRxouU
घरावर आपल्या देशाचा झेंडा लावायला सांगुन सरकार देशवासियांमध्ये देशभक्ती जागृत करत आहे. हि गोष्ट खरेच खूप चांगली आहे, 💯👍👌
पण त्याबरोबरच देशात महागाई, बेकारी, गरीबी दिवसेंदिवस का वाढत आहे? याबाबतची जागृती सरकार का करत नाही?🤔🤔🤔🤔
विकास... पण कोणासाठी?
सरकार विविध योजना राबवते —
कधी गरीबांसाठी, कधी शेतकऱ्यांसाठी, तर कधी तरुणांसाठी.
पण या योजना राबवताना आवश्यक असणारा निधी जेव्हा कमी पडतो,
तेव्हा वेगवेगळ्या सरकारी विभागांना आदेश दिले जातात —
"वसुली वाढवा, टार्गेट पूर्ण करा!"