आज मराठ्यांना काय मिळालं आणि काय नाही मिळालं याचा विचार मी सध्या करणार नाही.
एवढंच सांगेन हा माणूस जे नेतृत्व करू शकतो तसं भारतात कोणीही करू शकत नाही हे लक्षात ठेवा.
#मनोजदादा_जरांगे_पाटील
ताजमहालात जेव्हा मराठ्यांनी घोडे बांधले तेव्हा सुद्धा ते काहींना असभ्य अन वात्रट किंवा हुल्लडबाजी वाटली असेल,
तसेच आजही मराठ्यांच मुंबईतील ओरिजिनल वागणं लोकांना वात्रट, असभ्य अन हुल्लडपणा वाटतोय..
#MarathaInMumbai#MarathaReservation
तुकड्यासाठी भाषा बदलणाऱ्या मराठी मीडिया पेक्षा(काही अपवाद सोडून) हे पत्रकार बरे म्हणावे लागतील, जे आहे तेच दाखवत आहेत.
मूळ मागणीवर बोलत आहेत.
#MarathaReservation#MarathaInMumbai
ही न्यायव्यवस्था कहीकांची रखेल झाली,!
हि संसद देखील हिजड्यांची हवेली झाली म��� माझ्या व्यथा सांगू कुणाला, कारण ईथली व्यवस्था भ्रष्टतेने मलीन झाली..
- शाहीर आण्णाभाऊं साठे
#MarathaReservation
आंदोलन थांबवता येत नाही म्हणून मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे.
जे लोक आंदोलनात काही चुकीचं कृत्य ठरत असतील त्यांना कधीच समर्थन नाही.
त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचा कर्ता करविता कोण आहे हे पण शोधून सत्य सर्वांच्या समोर आणा.
#MarathaReservation
एक काळ होता, गादीच्या वंशजांना कोणी काही बोलल तर प्रत्येकाशी भांडत बसायचो, प्रत्येक गोष्ट डिफेन्ड करायचो,
त्या वारसांनी असे कित्येक समर्थक गमावले.
त्यांनी आपली डोके पक्षासाठी गहाण ठेवले तेव्हापासून त्यांच्याबद्दल असलेल प्रेम अन आ��र कायमस्वरूपी संपला.🙂
#MarathaInMumbai
शुक्रवारी दुपारी 12 ला मुंबईत यायला दुचाकीवर निघालो.
खोपोलीत आल्यावर तुफान पाऊस सुरू झाला.
चेंबूर ला येईपर्यंत पाऊस सुरूच होता. जोराच्या पावसात गाडी दामटत शेवटी आलो मुंबईला.
इथं पाटील आपल्यासाठी जीव गहाण टाकत आहेत मग आपण ��री का पावसाला घाबरावे, ��ेत नाय कशाला..
#MarathaInMumbai