A healthier choice should be the easier one.
When idli replaces vada pav and chaas replaces cola in a school canteen,it may appear to be a small change.But It is a shift in the food environment in which children form habits.
#TukaramMundhe#Nutrition#publicHealth#inspiration
महाविकास आघाडीतील नांदेड लोकसभा क्षेत्रात सहा पैकी एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला येत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम कोणासाठी आणि कशासाठी करायंच?
@NCPspeaks@PawarSpeaks@Jayant_R_Patil
@NCPspeaks महाविकास आघाडीतील नांदेड लोकसभा क्षेत्रात सहा पैकी एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला येत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रे��� शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम कोणासाठी आणि कशासाठी करायंच?
भाजपाच्या भ्रष्ट कारभाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे.
४ डिसे��बर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज दुपारी कोसळला. नित्कृष्ठ बांधकामामुळे हा पुतळा कोसळल्या��ा आरोप स्थानिकांनी केला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या या भ्रष्टाचारी, गद्दारी लोकांना महाराष्ट्राची जनता कदापि माफ करणार नाही.
2. Health care should be free.
3. 10000/- per month should be announced to farmers/unemployed and implemented.
Regards,
Ganesh Anna Tadlapurkar
General Secretary
Nationalist Congress Party S.Pawar Nanded.-9422185246
@RahulGandhi@INCIndia
Shri Rahul Gandhi ji,
I am making some important suggestions to you in preparing the manifesto of India Aghadi and Congress party. Please take this seriously..
1. Students of all castes and religions should be given free education from 1st to pg.
1/2
जय जिजाऊ जय शिवराय
मनोज जारांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाज नांदेड यांचे साखळी उपोषण सुरू
एक मराठा लाख मराठा
एकच मिशन- मराठा आरक्षण
@manojjarange@abhijitraut10@CMOMaharashtra@mieknathshinde
आदरणीय पवार साहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे हे सांगताना माननीय मोदीजी🙏🏻
आजचं वक्तव्य फक्तं आणि फक्तं पॉलिटिकल गोल स्कोअर करण्यासाठीचा दुटप्पीपणा...
किती हा विरोधाभास!
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी ६० वर्षांत शेतकर्यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप���रधानांनीच पूर्वीच्या भाषणा�� पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती.
@PawarSpeaks @NCPspeaks
दादा शतायुषी व्हा...
#दादा ���्हणजे काळजाचा विषय आहे.....❣️
दादा आज जरी तुमचा निर्णय आवडला नसला तरी तुमचा चाहता म्हणुन कायमच राहील यात शंका नाही.
आदरणीय अजितदादा पवार आज आपला जन्मदिवस ; आपल्या वाढदिवस निमित्त आज घडीला दुफळी निर्माण झाली आहे ती मिटावी 1/2
@AjitPawarSpeaks