महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल @mieknathshinde साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा.
मातंग समाजाची प्रलंबित मुख्य मागणी "बार्टी" च्या कारभाराची चौकशी करून आपण "आर्टी" ची स्थापना करण्यात मुख्य भूमिका घ्यावी.
@SunilKambleBJP@SakateAjit@iYogeshShinde@SanjayInche
@AmrutaOfficialK Mam Grand Salute Of Our Grand Performance.
महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील एक धगधगती तोफ आहात. महाराष्ट्राचं अनमोल "रत्न" आहात.
"चंद्रा" बद्दल बोलायचं झालं तर शब्द अपुरे आहेत.
"Once Again Grand Salute" @AmrutaOfficialK Mam एकदा भेटण्याची इच्छा आहे
इथं माणसं राहतात जनावरं नाही!
पुण्यात गंजपेठेमध्ये असणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर PMC Colony No.6 इमारतीची अवघ्या 5 वर्षांमध्येच दुर्दशा झाली आहे. या इमारतीमध्ये आणि आजूबाजाला सांडपाणी, कचरा आणि डासांमुळे येथील रहिवासी त्रस्त आहेत
@CMOMaharashtra@rajeshtope11@TV9Marathi
थोर स्वतंत्र सेनानी, पत्रकार, समाजसेवक, युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...
#लोकमान्य_टिळक#लोकमान्य_टिळक_स्मृतीदीन