धुरंधर राजकारणी, बारा बलुतेदार व अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जाणारे पुरोगामी महाराष्ट्रातील शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचे पाईक आणि ज्या नावाशिवाय महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकीय अवकाश पूर्ण होत नाही तो महाराष्ट्राचा अभेद्य #सह्याद्री आदरणीय पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!!
महाराष्ट्र धर्माचा झेंडा कायम डौलाने फडकत ठेवण्यासाठी आणि माझ्यासारख्या लाखो युवांना संघर्षाची प्रेरणा मिळावी यासाठी साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!!
#आधारवड
#साहेब
#sharadpawar
गणेश स्वरूप मित्रमंडळ तसेच माझे मित्र भाऊसाहेब गवळी, शरद जगताप, संतोष मचाले, युवराज जावीर, अमित काळूखे यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेतले सदर प्रसंगी माझे सहकारी सचिन करडे, नितेश जगताप, सचिन पिटले, प्रशांत पाटील सोबत उपस्थित होते.
#गणपती_बाप्पा_मोरया
युवक राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष श्री अमोलदादा मातेले, तालुका अध्यक्ष श्री अन्वर दळवी यांनी सहकऱ्यांसोबत "सागर नगरचा राजा" चे दर्शन घेतले.
#गणपती_बाप्पा_मोरया
रायगडच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत माझे सहकारी श्री प्रशांत गवाणे यांच्यासह सहभागी होत बाप्पाच्या चरणी लिन झालो. रायगडचा राजा मंडळाचे विश्वस्त व माझे सहकारी श्री हरीश घोटकर यांचे मनःपूर्वक आभार!
#गणपती_बाप्पा_मोरया
स्वजातीभिमानी, आक्रमक, कट्टर लहुसैनिक, लढाऊ शिवसैनिक माझे मित्र श्री विशाल तायडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई मातंगी कृपेने आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो याच सदिच्छा 💐