भाविकांसाठी व्यवस्था उभी करताना नाशिककरांच्या आरोग्याचा बळी का?
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सरकारी रुग्णालय पाडण्याच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे. कुंभमेळ्यासाठी सुविधा उभारणे गरजेचे असले, तरी त्यासाठी आधीपासून उपलब्ध असलेल्या आरोग्यव्यवस्थेवरच घाला घालणे योग्य आहे का?