स्वतःला जिंकायचे असेल तर बुद्धीचा वापर करा...... आणि मित्रांना जिंकायचे असेल तर मन साफ ठेवून हृदयाचा वापर करा....🙌🏻
#सहजच ❤️
( युवासेना घा.प.वि.समन्वयक )
जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने आज मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.
@mybmc ने लागू केलेल्या पाणी कपातीमुळे मुंबई आधीच पाणीटंचाईचा सामना करत आहे. जरी ती १०% असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात काही भागांमध्ये ती ह्यापेक्षाही अधिक आहे.
अशा परिस्थितीतही केंद्र सरकारच्या सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीच्या काही नियमांची अंमलबजावणी मुंबईसाठी अव्यवहार्य पद्धतीने केली जात आहे.
सरकार पुरेसे पाणी पुरवू शकत नाही, त्यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते आणि आता त्याच टँकर व्यवसायावर दंडात्मक कारवाई होत असल्याने संपाची वेळ आली आहे.
गेल्या वर्षीही बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भाजपने हस्तक्षेपाचे नाटक केले, नियमांमध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले; मात्र प्रत्यक्षात काहीही झाले नाही.
भाजपची सत्ता सर्व स्तरांवर असूनही त्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत आणि मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.
२०२२ मध्ये भाजप सरकारने आमचा डिसॅलिनेशन (समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर) प्रकल्प रद्द केला नसता, तर तो २०२५ पर्यंत कार्यान्वित झाला असता आणि आजची पाणीटंचाई उद्भवली नसती.
तरीदेखील, आजही @JalShaktiMin हे नियम बदलू शकते. दुर्दैवाने या सरकारमधील कोणीही हस्तक्षेप करण्यास तयार नाही आणि मुंबई मात्र यात भरडली जात आहे.
भाजपला मुंबईबद्दल इतका द्वेष का आहे?
आज शिवसेना भवन, दादर येथे आयोजित 'सायबर सुरक्षा जनजागृती' कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चे आहे. तंत्रज्ञान आपल्या सोयीसाठी असले, तरी त्यासोबतच सायबर गुन्हे आणि नवनवीन फसवणुकीचे प्रकार झपाट्याने वाढत आहेत. ह्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क आणि जागरूक असणे गरजेचे आहे.
ह्याच उद्देशाने शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे आणि त्यांच्या टीमने ह्या विशेष मार्गदर्शन सत्राचे उत्तम आयोजन केले. प्रमुख मार्गदर्शक आणि सायबर तज्ज्ञ राजेंद्र तावाटे जी ह्यांचे मनःपूर्वक आभार.
@akhil1485
विचारांचा वारसा आणि कर्तृत्वाची जोड,
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला नाही तोड!
तरुणांचा आवाज, महाराष्ट्राची नवी आशा, बदलणार राज्याची दिशा!
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, लवकरच आदित्य होईल! 🔥
#AdityaThackeray#YouthLeader#NextCM2029#Maharashtra
Forget everything else, but the fact that this company can submit old certificates and get a tender!!!
I’ve always said, the BJP is great at social media, media, advertisements… but ZERO in running governments!
Why shouldn’t Dharmendra Pradhan be sacked?
Why shouldn’t the officers in charge of this dept be suspended?
Apart from the scam, this is peak inability to run the government.
Which foreign investor or company would want to come into such an environment created by the bjp regime?
अन्यायाच्या काळोखाला भेदून, ६ जून १६७४ रोजी रायगडावर एका स्वतंत्र, सार्वभौम 'शिवराज्याचा' सूर्योदय झाला, तो केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण होता!
आज शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!
तमाम शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
The youth stepping out today, asking for Dharmendra Pradhan’s resignation for the mess he has created in NEET and CBSE is a big move forward in citizens speaking up against the regime in our country, that is vindictive and anti democratic.
Kudos to all those who stepped out today, despite all efforts by the regime to distract, divert, defame and hold you back.
#DelhiProtests #CJP
Look at the quality of the political posters.
And then look at the quality of the road surface they had delivered.
They’re only looting our beloved city!
Almost a year after the last strike, once again the Mumbai Water Tanker Association has called for a strike from midnight.
🚨 Mumbai already faces water shortage due to water cuts that the @mybmc has implemented. Even though it says 10%, it actually is much more in certain areas.
🚨 Even in such a situation, the government is now implementing certain norms of the Central Ground Water Authority that are illogical for Mumbai.
🚨 The government cannot supply enough water, people are forced to be dependent on tankers and the government is now penalising tankers, leading to a strike.
🚨 Last year, the BMC and bjp pretended to intervene, promised changes in norms and nothing happened.
🚨 The bjp has government at all levels and refuses to keep its promises and ensures Mumbai suffers.
🚨 Had the bjp regime not scrapped our desalination project in 2022, it would have been operating by 2025 and no shortfall would occur.
🚨 Nonetheless, even now, the @JalShaktiMin can still amend its norms. Sadly as of now, everyone in this regime, refuses to intervene, while Mumbai suffers.
Why does BJP hate Mumbai so much?
आज शिवसेनेतर्फे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातर्गत सांताक्रुझ येथे आयोजित १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यास उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ह्या सोहळ्याचे आयॊजन शिवसेना युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई ह्यांनी केले होते. ह्यावेळी आमदार अनिल परब जी देखील उपस्थित होते.
सर्व गुणवंतांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
@SardesaiVarun@advanilparab
नेते विकले जातील, पण निष्ठा विकली जात नाही!
नेते येतात आणि जातात, पण संघटना ही कार्यकर्त्यांच्या रक्तावर आणि घामावर उभी असते. निवडणुकीच्या बाजारात निष्ठावंतांच्या पायातली चप्पल झिजते, पण तो आपला स्वाभिमान कधीच विकत नाही. पैशाच्या बळावर पदे मिळतील, सुरक्षा रक्षक मिळतील, पण लाखो शिवसैनिकांच्या मनातील आदर आणि प्रेम कधीच विकत घेता येत नाही.
गद्दार बाळ माने किंवा त्यांच्यासारख्या अनेकांनी जरी साथ सोडली, तरी जोपर्यंत आमच्यासारखे कडवट आणि विचारांशी पक्के असलेले शिवसैनिक मैदानात पाय रोवून उभे आहेत, तोपर्यंत शिवसेनेचा भगवा कधीच फिका पडणार नाही. फाटलेल्या आभाळाला थिगळ लावण्याचं अफाट कसब फक्त आणि फक्त सामान्य कार्यकर्त्याच्या हातांमध्ये असतं.
काळ कठीण आहे, पण वावटळीतही जो टिकून राहतो, तोच खरा निष्ठावंत!
आज आमची हीच प्रामाणिक भावना उद्याच्या नव्या आणि खंबीर शिवसेनेची पायाभरणी करेल....
🚨 After a quick shower of rain disrupted the traffic with water logging at Andheri Subway, apparently now the regime is reviving our plan for rain water holding tanks. 🚨
As guardian minister for Mumbai, and simultaneously having government in BMC, I had the good fortune to work with the then Mayor @KishoriPednekar ji and officers for our projects of rain water holding tanks at ‼️ Hind Mata- Gandhi Market area &
‼️ Milan Subway: ensuring both remain flood free, provided the pumps are activated in time.
We had initiated identifying such traditional water logging spots across the city and also where their rain water holding tanks can be made from 2019.
The two spots that we created the tanks on priority, have been flooding spots for decades.
We had done a contour survey of the city too.
It’s a concept called sponge city.
It is shocking to see that despite being in the regime unilaterally from the Union Government to now the BMC (and BMC for the past 4 years through administration), the bjp hasn’t implemented important schemes like rain water holding tanks.
⚠️ Making Mumbai more Monsoon Resilient (by making desalination plants for our water supply) and Monsoon Adaptive (by making it a sponge city), is the need of the hour- both of which have been held up since mid 2022 by the bjp regime.
More so, it is surprising that despite having all levels of elected representatives in Andheri, the subway can be water logged within a light shower, and be neglected of any possible solutions for the past 4 years.
Another Tiger Corridor is being converted to mining zone by the Government of Maharashtra. That too illegally.
In April, we protested against a Mine being permitted in Lohardongri, and environmentalist @banduplan also sat on a fast till it was cancelled.
Now the State Board for Wildlife has gone beyond its jurisdiction, diluted another tiger corridor, pressurised the Principal Conservator of Forest to withdraw his objections and allowed a mine in a tiger corridor.
The question being, can the State Board for Wildlife dilute nationally protected tiger corridors?
Is the SBWL more powerful than the @moefcc of Government of India and the @ntca_india ?
I have written to the National Tiger Conservation Authority and the Ministry of Forest, Environment and Climate Change on 2nd June, seeking their intervention.
Yesterday, @ShivSenaUBT_ protested against the bjp regime, asking it to inaugurate the Gorai Mangrove Park.
As Guardian Minister of Mumbai, I had the privilege to initiate it.
It has been ready for the past 3 months, but the VIPs of the regime have no time for Mumbai and Mangroves!
What a shame!
अंधेरी सबवे येथे थोड्याशा पावसामुळे पाणी साचले आणि वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर आता उशीराने जाग आलेले प्रशासन आमची रेन वॉटर होल्डिंग टँकची योजना पुन्हा कार्यान्वित करत आहे.
मुंबईचा पालकमंत्री म्हणून, तसेच त्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेतही आमची सत्ता असताना, तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर जी आणि अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले. त्यातून पुढील ठिकाणी रेन वॉटर होल्डिंग टॅंक उभारले...
1. हिंदमाता – गांधी मार्केट परिसर
2. मिलन सबवे
रेन वॉटर होल्डिंग टँकचे पंप वेळेत सुरु करून ही दोन्ही ठिकाणं पूरमुक्त राहतील अशी यंत्रणा कार्यान्वित केली.
शहरातील पूर्वापार पाणी साचणारी ठिकाणे ओळखून आणि त्या ठिकाणी रेन वॉटर होल्डिंग टँक कुठे उभारता येतील ह्यावर आम्ही २०१९ मध्ये काम सुरू केले होते.
ज्या दोन ठिकाणी आम्ही प्राधान्याने टँक उभारले, त्या ठिकाणी अनेक दशकांपासून पाणी साचत होते.
आम्ही शहराचे ‘contour’ सर्वेक्षणही केले होते. ह्यालाच 'स्पंज सिटी'ही म्हटले जाते.
हे धक्कादायक आहे की केंद्र सरकारपासून ते आता महानगरपालिका प्रशासनापर्यंत सत्ता असूनही (आणि गेली चार वर्षे महानगरपालिका प्रशासनही त्यांच्या नियंत्रणाखाली असतानाही), भाजपने रेन वॉटर होल्डिंग टँकसारख्या महत्त्वाच्या योजना बंद पाडल्या.
मुंबईला अधिक 'मान्सून रेजिलियंट' (पाणीपुरवठ्यासाठी डिसॅलिनेशन प्रकल्प उभारून) आणि ‘मान्सून अॅडॅप्टिव्ह’ (स्पंज सिटी बनवून) बनवणे ही काळाची गरज आहे. परंतु २०२२ च्या मध्यापासून भाजप सरकार ह्या दोन्ही उपक्रमांना विसरून गेले.
ह्याहुनही आश्चर्याची बाब म्हणजे अंधेरीमध्ये सर्व स्तरांवरील स्थानिक लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचे असूनही, अगदी हलक्या पावसातही सबवेमध्ये पाणी साचते आणि गेली चार वर्षे त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.